У нас вы можете посмотреть бесплатно पिठापूर दर्शन व माहिती |Railway प्रवास|श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान|Pithapur|Pithapuram|पिठापुरम| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Rooms साठी Contact करा : +916281960778 पिठापूरम हे आंध्र प्रदेश राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.हे एक सिद्धपीठ आहे. याच ठिकाणी भारद्वाज ऋषींनी सावित्रकाठ चयन हा त्रेतायुगात यज्ञ केला. हे ठिकाण भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. येथे प्रसिद्ध श्री कुक्कुटेश्वर स्वामी मंदिर आहे. तसेच श्रीपाद श्रीवल्लभ जन्मस्थान मंदिर येथे भक्त मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. पिठापूरमला “दक्षिण काशी” असेही म्हटले जाते. वर्षभर देशभरातून हजारो भाविक येथे भेट देतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांनी बालपणी अनेक चमत्कार,लीला करून दाखवल्या आहेत. ते इथे वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत राहिले.त्यानंतर ते गोकर्ण महाबळेश्वर व पुढे कुरवपूर या ठिकाणी राहिले.तिथेच कृष्णा नदीमध्ये ते वयाच्या तिसाव्या वर्षी अंतर्धान पावले. पुढील त्यांचा अवतार म्हणजे श्री नृसिंह सरस्वती कारंजा लाड येथे झाला. #pithapuram #pithapur #vlog #pithapurdarshan #shripadshrivallabh #dattaguru #kuravpur #कुरवपूर #travel