Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео




Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru



krushi doctor youtube channel | कृषी डॉक्टर | krushi doctor introduction video

नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत, स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी डॉक्टर ह्या यूट्यूब चॅनेल वर, मित्रांनो आपल्याला ह्या चॅनेल वर दररोज कृषी संबंधित नवनवीन माहिती (जसे:-विविध पिके, पिकांवरील रोग, कृषी अवजारे, कृषी तंत्रज्ञान, कृषी औषधे, कृषी आधारित उद्योग इत्यादी.) तसेच कृषी संबंधित विविध तांत्रिक आणि अतांत्रिक विषयांवर आधारित व्हिडिओ पहायला मिळेल. ज्यामुळे आपल्याला कृषी संबंधित नवनवीन माहिती शिकायला मिळेल, ज्याचा फायदा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला स्वतःचे उत्पन्न तसेच पिकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी होईल असा आमचा विश्वास आहे. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवाला स्मार्ट शेतकरी बनविणे हे आमचे अंतिम ध्येय आहे. मित्रांनो आपल्याला कृषी संबंधित कोणत्याही प्रकारचे प्रश्न असल्यास किंवा कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा, आम्ही आपल्या प्रश्नांद्वारे विचारलेल्या माहिती तसेच विषयांवर व्हिडिओ बनवून आपले समाधान करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो जर आपल्याला आमचे चॅनेल आवडले असल्यास सबस्क्राईब आणि लाइक करून कृपया आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा.🙏 #krushidoctoryoutubechannel #कृषीडॉक्टर #krushidoctor #maharashtraagriculture #maharashtrafarmer #technicalfarming #तंत्रज्ञानशेती #महाराष्ट्रशेती #agricultureEducation #agriculturebusiness #agriculturemarketing

Comments