У нас вы можете посмотреть бесплатно चुलीवरच्या खमंग आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याच्या वड्या |Dudhi Bhopla Vadi Recipe शिवहिंदवी रेसिपी विशेष или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
चुलीवरच्या खमंग आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याच्या वड्या | Dudhi Bhopla Vadi Recipeशिवहिंदवी रेसिपी विशेष: नमस्कार मंडळी, 'शिवहिंदवी रेसिपी' (Shivhindavi Recipe) मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अस्सल गावरान चवीच्या 'चुलीवरच्या दुधी भोपळ्याच्या वड्या'. शहरात गॅसवरच्या वड्या आपण नेहमीच खातो, पण चुलीवरच्या धुराच्या वासाची आणि मंद आचेवर शिजलेल्या या वड्यांची चव काही औरच असते. जर तुम्हाला आमची ही पारंपारिक रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि आमच्या Shivhindavi Recipe चॅनलला नक्की Subscribe करा! #DudhiBhoplaVadi #LaukiVadi #MaharashtrianRecipes #ShivhindaviRecipe #ChulivarchiRecipe #GavranZatka #VillageCooking #IndianSnacks #HealthyRecipes