У нас вы можете посмотреть бесплатно इतिहासकारांना काही प्रश्न | Maratha | History | Jitendra Awhad | Indrajeet Sawant | Maha Prapanch | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इतिहासकारांना काही प्रश्न | Maratha | History | Jitendra Awhad | Indrajeet Sawant | Maha Prapanch | छावा च्या यशानंतर सुरु झालेल्या वादानंतर इतिहासकारांना काही प्रश्न विचारणे गरजेचे झाले आहे. महाराष्ट्र आणि देशातील मराठी बातम्यांच्या जगात, थेट बातमी तुमच्यापर्यंत मागील संदर्भांसहित पोहोचवण्याचा महा प्रपंच न्युज मीडिया चा प्रयत्न आहे. ज्यात समाज मन देखील जपले जाते. आणि सगळ्यांनाच मोकळेपणाने आपले मत मांडण्याची विनंती देखील आग्रहाने केली जाते. छावा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप वाद निर्माण झाले. खरे गद्दार कोण हे सांगण्यात आणि पटवून देण्यासाठी अनेकजण पुढे आले. मात्र काहीजणांनी फ्रान्सिस मार्टिन नावाच्या भंपक माणसाच्या विकृत लिखाणाचा दाखला देत केवळ एकाच जातील टार्गेट केले. त्याचे खरे कारण हे देखील असू शकते कि ब्राह्मण मुख्यमंत्री अजूनही अनेकांच्या पचनी पडत नाहीय. भंपक इतिहासकार कसे विकृत इतिहास पसरवत आहेत हे स्पष्ट करणारा आजचा हा खास व्हिडीओ बघून त्यावरील आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. महा प्रपंच या युट्युब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर देखील करा. प्रपंच परिवाराच्या ८८५५०९९८४३ या whatsup नंबरवर संपर्क करून परिवाराचे सदस्य बना . जय हिंद , जय महाराष्ट्र , वंदे मातरम , जय श्रीराम..... पवित्र राम भजनात अल्लाह कशासाठी हवाय ? प्रभू श्रीरामांचे मूळ पवित्र भजन ऐका आणि घरातील लहानग्यांना देखील नक्की ऐकवा. लिंकला क्लिक करा आणि भजन ऐकून भरपूर शेअर देखील करा. हिंदू धर्म , संस्कृती, शास्त्र आणि नीती यांवर आधारित हिंदू प्रपंच या युट्युब चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा. जय श्रीराम.. जय बजरंगबली.. • प्रभू श्रीरामांचे मुळ आणि पवित्र भजन ... इतिहासकारांना काही प्रश्न | Maratha | History | Jitendra Awhad | Indrajeet Sawant | Maha Prapanch | Cm Cm EKnath SHinde Eknath Shinde Devendra Fadanvis Maharashtra News Marathi News Sanjay Raut Uddhav Thackeray Narendra Modi Mumbai maharashtra live news marathi news live modi news media breaking news news update india #marathinews #maharashtranews #news