У нас вы можете посмотреть бесплатно उद्धवसाहेब बंदुकीची गोळी । जबरदस्त पोवाडा | कोयनारत्न भजनसम्राट राजाराम बुवा शेलार | Uddhav thakre или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नेतृत्व असावं तर असं! बहु्गुणी, अष्टपैलू, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख मा.श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खास पहिल्यांदाच कणखर, संयमी, लढवय्या नेतृत्वाचा जबरदस्त पोवाडा कोयनारत्न भजनसम्राट संकल्पना निर्माते गीत संगीत गायक श्री. राजाराम बुवा शेलार यांच्या संगीत रचनेतून तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे नेतृत्व मराठी अस्मितेसाठी हिंदूत्वाच्या रक्षणासाठी माणूसकीचा औलावा जपणारे आधारवड एक झुंजार व्यक्तिमत्व, सुसंस्कृत,संयमी महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🎂🧡💐 नक्की बघा. 💯 Like • Share • Subscribe करायला विसरू नका.✨ गीत, संगीत, गायक: शाहीर राजाराम बुवा शेलार (कोयनारत्न) आयोजक: मा. आमदार श्री दगडू दादा सकपाळ (उपनेते शिवसेना) संयोजक: मा. निलेश रोहिदास भोर साहेब ( हिंगोली लोकसभा समन्वयक, शिवसेना विभाग प्रमुख कल्याण शहर ) मा. तानाजी गुरव ( जत विधानसभा संपर्क प्रमुख,सांगली) मा. रविन्द्र कपोते (विधानसभा संघटक, कल्याण) संगीत: मिलिंद मोरे, साईड रिदम: गणेश शिंदे, ध्वनिमुद्रक: सिद्धार्थ मोरे ( आलाप म्युझिक स्टुडिओ, उल्हासनगर ) छायाचित्रण: श्रेयश दळवी संकलन: सार्थक घोणे (छत्रपती स्टुडिओ) विशेष सहकार्य: रवी म्हात्रे, ॲड. साईश तानाजी जाधव, सौ. सत्वशीला तानाजी जाधव, माऊली खंडांगळे, सागर तेरवनकर, शुभम संजय सावंत