У нас вы можете посмотреть бесплатно Aarti Sathe Appointment: भाजपच्या माजी प्रवक्त्यांची हायकोर्टावर न्यायाधीश म्हणून नियुक्ती или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भाजप प्रवक्ते न्यायमूर्ती बनल्या म्हणून खेद कशाला व्यक्त करायचा जेव्हा अनेक न्यायमूर्तीही प्रवक्तेच बनलेले आहेत उलट हा भेद मिटवल्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे. आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, याआधी २०२३ मध्ये केरळमध्ये व्हिक्टोरिया गौरी या भाजप महिला नेत्या मद्रास हायकोर्टाच्या न्यायमूर्ती म्हणून नेमल्या गेल्या होत्या. महिला मोर्चाच्या नॅशनल सेक्रेटरी होत्या. त्यांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यावर एकीकडे याचिकेचा निकाल लागेपर्यंतच घाईघाईने त्यांचा शपथविधीही पार पडला होता. अर्थात सुप्रीम कोर्टाने काही विरोधात निकाल दिला नव्हताच. आत्ता सरन्यायाधीश असलेले भूषण गवई यांच्याच न्यायपीठापुढे ही केस होती. व्हिक्टोरिया गौरी यांनी अल्पसंख्यांकांच्या विरोधात हेट स्पीचेस दिल्याचाही आरोप होता. चंद्रचूड यांच्या काळात कॉलेजियमने ही वादग्रस्त नियुक्ती मंजूर केली होती. आणि चंद्रचूड यांनी याचं समर्थनही केलं होतं. #aartisathe #highcourtmumbai #sccollegium #collegiumsystem #collegium