У нас вы можете посмотреть бесплатно श्री. मोहन सोपान केंगार (गुरुजी) यांचा सेवानिवृत्त समारंभ | RETIREMENT MOMENT'S | 2025 | NIRANJAN K или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार 🙏 माझे वडील श्री. मोहन सोपान केंगार हे जि.प.प्राथ.शाळा बंडगरवाडी (चोपडी) येथून 7 वर्ष सेवा करून तब्बल 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दि. 30 जून 2025 रोजी सेवानिवृत्त झाले... त्यांच्या अखंड सेवेमध्ये 5 शाळांसाठी अध्यापन कारण्याचं भाग्य मिळालं... 1) जि.प.प्राथ.शाळा पिसेवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर 2) जि.प.प्राथ.शाळा सिद्धनाथनगर (चोपडी) ता. सांगोला जि. सोलापूर 3) जि.प.प्राथ.शाळा हटकर मंगेवाडी ता. सांगोला जि. सोलापूर 4) जि.प.प्राथ.शाळा बुद्धेहाळवाडी ता. सांगोला जि. सोलापूर 5) जि.प.प्राथ.शाळा बंडगरवाडी (चोपडी) या शाळांमधून सेवा करत कित्येक विद्यार्थी घडवून आणले... या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या छोट्याश्या अनुषंगाने त्यांच्या सेवेतील काही आठवणपर व्हिडिओ बनवण्याचा हा छोटासा प्रयत्न, ज्यातून अनेकांच्या तोंडून त्यांच्या कर्तव्याची छाप आपणांस ऐकायला मिळेल. सदर व्हिडिओ पाहून आपण नक्की इतरांपर्यंत पोहचवाल अशी आशा करतो धन्यवाद 🙏 आपल्या चॅनेलला LIKE करा, SHARE करा, SUBSCRIBE करा, COMMENTS करा आणि हा BEL ICON दाबायला विसरू नका. CONTACT:- Niranjan Mohan Kengar (9146304520/8806516304) #retirementvideo2025 #niranjankengar_official #niranjankengar #nkphotoandfilms #trending #virol #youtube