У нас вы можете посмотреть бесплатно वृद्धाश्रमातून आठ मुलींच्या डोळ्यादेखत आईची मयत गेली, पण एक ही मुलगी अंत्यसंस्कारासाठी पुढे आली नाही или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
S PRIME NEWS संपत्ती समोर रक्ताच्या नात्यांचा देखील विसर कसा पडतो,, हेच दाखवून देणारी एक हृदय द्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातून समोर आलीय... नऊ महिने पोटामध्ये वाढवून जन्म देऊन लहानाचं मोठं केलेल्या मुलींनीच एका आजीबाईच्या शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं... वडिलांच्या निधनानंतर या आठ ही मुलींनी वडिलांची संपत्ती मात्र वाटून घेतली... मात्र आपल्या वृद्धा आईला सांभाळायचं कोण यावरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला... त्यानंतर जेव्हा काल या आजीचं दुःखद निधन झालं... त्यावेळी मात्र आठ पैकी एक ही मुलगी अंत्यसंस्कारासाठी पुढे आली नाही... नेमकं काय आहे हे प्रकरण हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा... आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका.... वडिलांच्या निधनानंतर या आधी मुलींनी वडिलांची संपत्ती वाटून घेतली... त्यानंतर आपल्या वृद्धा आईला प्रत्येक मुलीने एक एक महिना सांभाळायचं असं त्यांच्यामध्ये अलिखित करार झाला... मात्र जेव्हा प्रत्यक्ष आईला सांभाळायची वेळ आली तेव्हा मात्र सर्व मुलींनी आपले हात झटकले... मात्र वडवळ येथे राहणाऱ्या आजीच्या एका मुलीने मात्र बऱ्याच दिवस त्यांचा सांभाळ केला.. मात्र आयुष्याच्या संध्याकाळी शेवटी त्याही मुलीने आजीबाईला सांभाळण्यास नकार दिला... या आजीबाईंना तब्बल आठ मुली 40 नातवंडांच्या वर असा घर परिवार... मात्र शेवटच्या क्षणी त्यांच्या मदतीला कोणीही धावलं नाही...