У нас вы можете посмотреть бесплатно हा खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट चकली | शेवटपर्यंत खुसखुशीत राहणारी भाजणीची चकली | पुष्पाज खमंग किचन. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज आपण बनवणार आहोत दिवाळी सणाच्या प्रत्येक घराची शान खुसखुशीत कुरकुरीत चविष्ट चकली सणासुदी व्यतिरिक्त खुद कधीच स्नॅक्स म्हणून सुद्धा बनवली जाते चकली म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तिचा खमंगपणा येतो तो म्हणजे आपल्या स्वतःच्या हाताने पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या भाजणी मुळे प्रथम चकलीची भाजणी बनवायला घेऊया चकलीचं रहस्य या भाजणीत! घरच्या घरी तयार करा एकदम परफेक्ट भाजणी! -- 📋 साहित्य (Ingredients List): रेशनचे तांदूळ – 1 किलो उडीद डाळ – 200 ग्रॅम हरभरा डाळ – 200 ग्रॅम फुटाण्याची डाळ – 200 ग्रॅम पोहे – 100 ग्रॅम साबुदाणा – 2 टेबलस्पून धने – 2 टेबलस्पून ओवा – 1 टेबलस्पून जिरे – 1 टेबलस्पून -- 🧡 कृती (Preparation Method): 1. सर्वप्रथम रेशनचे तांदूळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ नीट धुऊन स्वच्छ करून कापडावर पसरून ५–६ तास वाळत घाला. 2. वाळल्यावर जाड बुडाच्या कढईमध्ये मंद आचेवर एक एक करून तांदूळ व डाळी हलकेसे भाजून घ्या. 3. नंतर धने, ओवा पोहे, साबुदाणाआणि जिरे सुद्धा मंद आचेवर भाजा. 4. सर्व भाजलेले पदार्थ थंड होऊ द्या. 5. मग फुटाण्याची डाळ, पोहे, साबुदाणा यामध्ये मिसळा आणि सर्व एकत्र करून गिरणीमध्ये बारीक दळून घ्या. 6. तयार झाली तुमची खुसखुशीत चकलीसाठी परफेक्ट भाजणी! आता याच भाजणीचा उपयोग करून बनवूया खुसखुशीत आणि लज्जतदार चकली यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी व कृती खाली दिली आहे. साहित्य (Ingredients): भाजणीचे पीठ – 500 ग्रॅम चकली मसाला – 50 ग्रॅम तीळ – 2 टेबलस्पून तांबडं तिखट – 1 टेबलस्पून हिरव्या मिरच्या ठेचलेल्या – 4 गरम तेल – 50 ग्रॅम (5 टेबलस्पून) मीठ – चवीप्रमाणे पाणी – 2 कप (500 ml) तळण्यासाठी तेल – आवश्यकतेनुसार --- 🧡 कृती : 🎙️ सर्वप्रथम एका कढईमध्ये दोन कप पाणी उकळायला ठेवायचं आहे. या उकळत्या पाण्यात चकली मसाला, ठेचलेल्या मिरच्या, तीळ आणि तांबडं तिखट घालून चांगलं ढवळा. दरम्यान दुसऱ्या गॅसवर 50 ग्रॅम तेल गरम करून घ्या आणि ते गरम तेल या मिश्रणात ओतून घ्या — यामुळे चकलीचा गोळा मऊ आणि लवचिक होतो. आता त्यात आपल्या भाजणीचे 500 ग्रॅम पीठ एकदम टाकून सर्व नीट मिसळून घ्या. जर मिश्रण कोरडं वाटलं तर थोडंसं गरम पाणी घालून गोळा मळा. गोळा तयार झाला की चकलीचं यंत्र घ्या, त्यात हा गोळा भरा आणि गोलाकार चकल्या पाडा. त्या चकल्या हलक्या हाताने प्लेटवर ठेवा आणि तयार ठेवा तळण्यासाठी. आता गरम तेलात चकल्या सावकाश टाका आणि दोन्ही बाजूंनी छान सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळा 🔥 झाल्या आपल्या खुसखुशीत, कुरकुरीत आणि खमंग चकल्या तयार! 😍 तर ही होती आपल्या पुष्पाज खमंग किचन तर्फे खास सणासुदीची खुसखुशीत चकली रेसिपी! ही रेसिपी करून बघा आणि सणासुदीला आपल्या घरात आणा खमंग सुगंध आणि पारंपारिक चव! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुष्पाज खमंग किचन ला सबस्क्राइब करायला विसरू नका! हॅशटॅग : #पुष्पाजखमंगकिचन #चकलीरेसिपी #खुसखुशीतचकली #कुरकुरीतचकली #घरगुतीचकली #दसऱ्याचीतयारी #दिवाळीविशेष #सणासुदीचेरस #भाजणीचीचकली #पारंपारिकरेसिपी #खमंगचव #मराठीस्वयंपाक #घरीतयारचकली #खुसखुशीतभाजणी #चविष्टचकली --- #PushpasKhamangKitchen #CrispyChakliRecipe #CrunchyChakli #HomemadeSnacks #DiwaliSpecial #FestivalDelight #TraditionalTaste #IndianSnacks #PerfectChakli #TastyTradition #MaharashtrianRecipe #HomemadeBhajani #CrispyDelight #CookingWithLove #AuthenticFlavor पुष्पास खमंग किचन या चैनल वरील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा / @pushpapol4946 music used : Echoes in the wind creator : v n video editor