У нас вы можете посмотреть бесплатно Sandeep Deshpande यांचा Uddhav Thackeray यांना टोला, Kishori Pednekar नेमकं काय म्हणाल्या? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई (BMC) महापालिकेत भाजप (BJP) महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत ठाकरेंच्या ताब्यातील सत्ता काबिज केली. त्यामुळे, मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर विराजमान झाला असून नगरसेवक रितू तावडे यांनी पदाभारही स्वीकारला. त्यानंतर, आता स्थायी समिती आणि इतर समित्यांवरील सभापतींच्या निवडी होत आहेत. दुसरीकडे स्वीकृत नगरसेवकपदासांठीही हालचाली सुरू झाल्या असून मनसे (MNS) एका स्वीकृत नगरसेवकपदासाठी आग्रही असल्याचे समजते. मात्र, ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) तीन नगरसेवकांची नावे ठरल्याची माहिती आहे. त्यावरुन, मनसेच्या संदीप देशपांडे यांनी व्हॉट्सअप स्टेटसद्वारे टोला लगावला. ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं, संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले? #SandeepDeshpande #MNS #SandeepDeshpandeWhatsappStatus #UddhavThackeray #SandeepDeshpandeOnUddhavThackeray 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.