У нас вы можете посмотреть бесплатно कविता जगणारी माणसं | लोकशाहीर संभाजी भगत | Lokshahir Sambhaji Bhagat | Full | Kavita Jaganari Manas или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
लोकशाहीर संभाजी दादा भगत .. "कविता जगणारी माणसं" च्या या आठवड्यातील भागाचे प्रमुख पाहुणे आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी दादा भगत. "कोर्ट" या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटातील गाण्याचे गायक. "शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" या प्रसिद्ध नाटकामुळे यांना नवी ओळख मिळाली. या नाटकास मिफ्टाचा अवॉर्ड देखील मिळाला आहे. या नाटकाची दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा भरवीत असलेल्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली आहे. अभिमानाची बाब म्हणजे या नाटकाचे सर्व कलाकार जालना जिल्ह्यातील शेतकरी आहेत. लेखन साहित्य .. शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला(नाटक), अडगळ(नाटक), कातळाखालचे पाणी(आत्मचरित्र), तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह), रणहलगी (लेखसंग्रह), उंदीर नावाचे भारूड, गिरणीचा वग (मुक्तनाट्य), बॉम्बे १७ (नाटक). पुरस्कार .. अस्मितादर्श पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार, मिफ्टा पुरस्कार, मुंबईत भरलेल्या ५ व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पहिले लोकसांस्कृतिक संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले आहे. चित्रपट .. कोर्ट(संगीतकार, गीतकार, गायक), नागरिक(गायक), सरपंच भगीरथ(गायक), फनरल(भूमिका), तुझ्या आईला(भूमिका). धन्यवाद! कविता जगणारी माणसं !