У нас вы можете посмотреть бесплатно Dalai Lama in Epstein Files: 169 वेळा उल्लेख, एपस्टीनशी भेट झाल्याचा दावा, दलाई लामा अडचणीत आले ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #DalaiLama #EpsteinFiles दलाई लामा. तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात मोठे धर्मगुरू. सध्या तेन्झिन ग्यात्सो हे या पदावरती आहेत, जे बौद्ध धर्माचे १४वे दलाई लामा आहेत. ते १९४० पासून या पदावरती आहेत. १९६० च्या दशकात चीननं तिबेटवरती ताबा मिळवल्यापासून दलाई लामा हे भारतातच आश्रयाला आहेत. त्यांना मानणारा मोठा चाहता वर्ग भारतासह जगभरात आहे. पण सध्या दलाई लामा चर्चेत आले आहेत, ते एपस्टीन फाईल्स मधल्या त्यांच्या उल्लेखामुळं. दलाई लामा यांचे अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंध होते, ते एपस्टीनला भेटले सुद्धा होते, असे धक्कादायक दावे केले जातायेत. याशिवाय अलिकडेच नव्यानं रिलिज झालेल्या एपस्टीन फाईल्समध्ये दलाई लामा यांचं नाव तब्बल १६९ वेळा असल्याचं समोर आलंय. यावरूनही वेगवेगळे दावे केले जातायेत. हा सगळा विषय नेमका काय आहे? दलाई लामां यांच्याबाबत काय दावे केले जातायेत? त्यांचं नाव एपस्टीन फाईल्समध्ये का आलंय? दलाई लामा यांचे जेफ्री एपस्टीनशी संबंध होते का? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/