У нас вы можете посмотреть бесплатно अपरिचित शिलोबा गड/डोंगर, एक अविस्मरणीय ठिकाण आणि ट्रेक Shiloba Fort/Dongar, Karandi, Zarewadi Satara или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सातारा पासून १४ किमी अंतरावर असणारा शिलोबा गड किंवा डोंगर, लोकांना याबद्दल जास्त माहिती नाही. फक्त आजूबाजूचे गावातील लोक याठिकाणी जातात. हे खूप सुंदर असे ठिकाण आहे सर्व परिवारासहित किंवा ट्रेकिंग ग्रुप सहित सर्वांसाठी एकदम छान असणारे ठिकाण आहे हे नक्की म्हणावे लागेल. आजूबाजूला असणारे शिवाजीनगर, अष्टे, करंडी, झरेवाडी गावातील लोक इथे नेहमी येतात. गावातील लोक या डोंगराला शिलोबाचा गड असे सुद्धा बोलतात त्यामुळे कोरीव दगडी पायऱ्यांवरून तरी विश्वास ठेवावा लागतो कि हा टेहळणीचा किल्ला सुद्धा असू शकेल. डोंगरावरती शिलोबा आणि पदुमाई देवांची सुंदर मंदिरे आहेत. त्याचबरोबर दोन पाण्याची तळी आढळतात. इथे असणाऱ्या रूढी परंपरा बद्दल विडिओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. या ठिकाणावरून खुप नयनरम्य असे दृश्य सर्वत्र पाहावयास मिळते. इथून अजिंक्यतारा, यवतेश्वर, सज्जनगड, उरमोडी धरण, चाळकेवाडी, मंडपघळ अशी बरीच ठिकाणे पाहता येतात. Route - From Pune - Pune - Satara - Shendre - Songaon - Ashte - Shiloba Dongar (126 KM) From Mumbai - Mumbai - Pune - Satara - Shendre - Songaon - Ashte - Shiloba Dongar (268 KM) From Kolhapur- Kolhapur - Karad - Umbraj - Shendre - Songaon - Ashte - Shiloba Dongar (123 KM) Follow me on Instagram / girishpatankarvlogs Like me on Facebook / girishpatankarvlogs Follow me on Twitter / girishpatankarv My Equipment:- Camera - One Plus 7 Mobile Phone Action Camera - GoPro Hero 9 Microphone - Rode Videomic Go, Boya MM1 Tripod - Ptron Selfi Stick + Tripod, Gopro 3-Way Grip Arm Music: Epidemic Sound