У нас вы можете посмотреть бесплатно झटपट कुरकुरीत डोसे आणि बिन नारळाची चटणी । रवा न वाटता १० कुरकुरीत डोसा | Crispy Rava Dosa или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी, आले रे आले! मधुराज रेसीपीचे मसाले आले! मधुराज रेसीपीचे मसाले ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा. स्पेशल 10% डिस्काउंट आहे 10-OCT पर्यंत. MADHURA10 हा डिस्काउंट कोड वापरा. ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://madhurasrecipeclub.com/collec... Send a whatsapp message on 8530706977 to order the product कुरकुरीत रवा मसाला डोसा | झटपट नाश्ता रेसिपी नाश्त्याचा तोच तोचपणा सोडून, आज बनवूया हॉटेलसारखा जाळीदार आणि कुरकुरीत 'रवा मसाला डोसा'! ☕🥞 सकाळच्या घाईत आपण नेहमीच विचार करतो की आज नाश्त्याला काय वेगळं बनवायचं? कधी पोहे, कधी उपमा, तर कधी साधी चपाती-भाजी. पण खरं सांगू का? आपल्या महाराष्ट्रीयन घरांमध्ये नाश्त्याचे नानाविध प्रकार शोधण्याची एक वेगळीच मजा असते. कधीतरी कोणाला तरी साऊथ इंडियन खाण्याची इच्छा होते, तर कधी चटपटीत काहीतरी हवं असतं. अशाच एका निवांत सकाळी, जेव्हा डाळ-तांदूळ भिजवायला विसरलो होतो, तेव्हा डोळ्यासमोर आला हा झटपट रवा मसाला डोसा (Instant Rava Masala Dosa). कोणताही विचार न करता रवा आणि पाणी एकत्र केल अन् अवघ्या १५ मिनिटांत तयार झाला हॉटेलसारखा 'पेपर डोसा'! सोबत ती पिवळीधमक बटाट्याची भाजी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी... बास, घरच्यांनी तर विचारलंच— "आज हॉटेलमधून मागवलाय का?" या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकाल: Perfect Rava Dosa Batter: पिठाचं अचूक प्रमाण कसं असावं? Crispy Texture Secret: डोसा जाळीदार आणि कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स. Aloo Masala Recipe: डोशासाठी लागणारी चटपटीत नारळाची चटणी . Instant Breakfast Idea: कमीत कमी वेळात पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा. #ravadosa #InstantRavaMasalaDosaRecipe #InstantRavaDosaRecipe #CrispyRavaDosaRecipe #RavaDosain10Minutes #SuperCrispyRavaDosa #MadhurasRecipeRavaDosa #MasalaDosaRecipe #SouthIndianBreakfastMasalaDosa #PaperDosa #इन्स्टंटरवामसालाडोसारेसिपी #इन्स्टंटरवाडोसारेसिपी #कुरकुरीतरवाडोसारेसिपी #१०मिनिटांतरवाडोसा #कुरकुरीतरवाडोसा #मधुराजरेसिपिरवाडोसा #मसालाडोसारेसिपी |#साऊथइंडियनब्रेकफास्टमसालाडोसा #पेपरडोसा