У нас вы можете посмотреть бесплатно अशी बनवा साबुदाणा बटाटा चकली, दुप्पट फुलेल आणि साबुदाणे कडक लागणार नाहीत / Sabudana Batata Chakali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#SabudanaBatataChakali #Sagochakali #sabudanachakali कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली | Sabudana Batata Chakli by Aaple kitchen Recipe | Sago Wafers Hi.... मी जुई पाटील. Well come to my channel 👇 Aaple kitchen cook with Jui... या व्हिडीओ मध्ये तुम्हाला परफेक्ट अशी साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची, ज्यामुळे ती तळल्यानंतर छान फुलेल आणि त्यातील साबुदाणे कडक लागणार नाहीत, त्याचबरोबर चकली बनवताना तीचे तुकडे पडणार नाहीत अखंड चकली तयार होईल. त्यासाठी सगळ्या टिप्स आणि ट्रिक मी सांगितल्या आहेत. व्हिडीओ पहिल्या नंतर तुम्ही बनवलेली चकली सुद्धा खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल त्यासाठी तुम्ही व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या छानछान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या किचन ला subscribe करा आणि नवीन येणाऱ्या रेसिपींसाठी bell icon ला प्रेेस करा. साहित्य : साबुदाणे - १ वाटी पाणी - १ वाटी सैंधव मीठ - १ चमचा बटाटे - ३ ( मिडीयम साईजचे, उकडून ) जिरं - १/२ चमचा चिली फ्लेग्स - १ & १/२ चमचा मिरपूड - १/२ चमचा कोथिंबीर - १ मोठाचंच ( फक्त पानच ) महाराष्ट्रीयन पारंपारिक रेसिपी : • महाराष्टीयन पारंपारिक रेसिपीस गोडाच्या रेसिपी : • Sweet recipes दिवाळी स्पेशल रेसिपी : • Diwali special recipes संक्रांति स्पेशल रेसिपी : • Sankranti special मोदक रेसिपी : • मोदक रेसिपी #कुरकुरीतसाबुदाणाबटाटाचकली #SabudanaBatataChakli #SagoWafers #marathirecipes #Aaplekitchen #Aaplekitchencookwithjui #आपलेकिचन #आपलेकिचनcookwithJui #aaplekitchen #aaple_kitchenmarathirecipe