У нас вы можете посмотреть бесплатно Mamach Gav - A Memorable Journey //मामाच गाव// MAULI CREATION PRESENTS. // или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
माऊली Creation ची पहिली Documentary प्रदर्शित :- 'मामाच गाव'A MEMORABLE JOURNEY. आणि प्रेक्षकहो तुम्ही देखील या Documentary वर भरभरुन प्रेम कराल हिच अपेक्षा... अनेक विचारांनंतर पुढे आलेली ही संकल्पना आम्ही आज सत्यात उतरवली...एक अशी Feeling जी प्रत्येकाचा मनात आहे,पण तिचा कधी कोणी विचारच केला नाही.त्यामुळेच YouTube वर आणि सबंध Social Media वर पहिल्यांदाच अशी Video आम्ही प्रदर्शित करीत आहोत तुम्ही सर्व त्या संकल्पनेवर भरभरुन प्रेम कराल हिच अपेक्षा...🤘❤🤘 माऊली Creation Presents Written by - Nishant Puri. Edit & Promotion by - Mihir Hemori. Cinematic,Concept, & Directed by - Manoj Lalge. विशेष आभार - वडगाव गुंड,पारनेर,अहमदनगर. Like , Share & Comment Please. Video मध्ये कथित केलेले शब्द:- मामा... ' मामा ' म्हणजे असा मित्र , जो आयुष्यात कितीही मोठं संकट आलं तरी आपल्या खांद्यावर हात ठेवून आपल्यासोबत खंबीरपणे उभा असतो. एक असा ' तत्त्वज्ञ ' , जो आवश्यक त्या वेळी बाळकडू देत असतो. एक असा ' वाटाड्या ', जो आपल्या जीवनातील प्रत्येक वाटेवरचा उत्तम मार्गदर्शक असतो. मामा म्हणजे अशी प्रेमळ व्यक्ती ज्याच्या मायेत आपण स्वतःला हरवून बसतो आणि असा देह जो वेळप्रसंगी आपल्या आईवडिलांपेक्षा कणखर होताे. आणि याच मामाच्या गावाच वर्णन करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.. घरासमोरील छोट्याश्या अंगणात आलेली ' रानपाखरं ' , अंगणात बागडणारे ' इवलेसे पाय ' आणि ती पावसातली धमाल ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाचं बालपण अविस्मरणीय बनवतात. निरभ्र आकाशाची झालर, निसर्गानं पांघरलेली हिरवी चादर आणि डोंगराच्या कुशीत शांत निजलेलं मामाचं गांव. आपल्या मामाच्या मळ्यातील डोलणार्या पिकाला पाहायचे, शेजारील ओढ्याच्या पाण्यात भिजून तृप्त व्हायचे आणि शेजारच्या आपल्या मित्रासोबत दिवस घालवायचा , हे ठरलेलच... डोंगरमाथ्यावरुन मामाचे गाव पाहण्याची मजा काही निराळीच... तेव्हा ते दृश्य पाहतांना मामाच्या गावाला एका नजरेतून पहाणं शक्यच होत नाही. मामाशी आणि मामाच्या गावाशी असलेल्या अनोख्या नात्यामुळे , हा एकच लॉकडाऊन काय जगातल कोणतच संकट आपल्याला मामाचा गावापासुन आणि मामापासुन कधीच दुर नेऊ शकत नाही..... Thank you... #mamachgaodocumentry #mamachgao #maulicreation #maulicreationpresents