У нас вы можете посмотреть бесплатно देवांना होडीतून आणण्याची परंपरा आचरा डाळपस्वारी 2025 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या देवस्थानाची ऐतिहासिक डाळपस्वारी आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवत आहोत दिनांक 5 फेब्रुवारी रोजी देव ब्राम्हणदेव मंदिर गाऊडवाडी येथून पुढील स्थानासाठी प्रस्थान झाले सर्व भाविकांची सुखदुःख जाणून घेऊन, न्याय निवाडा करून देव जामडूल मध्ये आले आणि त्यानंतर सुरू झाला महा विलक्षण सोहळा जामडूल मधून येताना रयतेबरोबर देवांनाही होडीतून पिरावाडी येथे यावे लागते हा विलक्षण सोहळा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत.... मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील... आचरा डाळपस्वारी 2025 ACHARA DALAPSWARI • आचरा डाळपस्वारी 2025 @Mi_Dodamargkar_Vlogs #achara #dalapswari #konkan #kokan #Rameshwar #temple #acharabeach आचरा डाळपस्वारी 2025 आचरा संस्थानिक डाळपस्वारी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे संस्थानिक डाळपस्वारी ऐतिहासिक आचरे गाव आचरे गावातील फिरण्यासाठी ठिकाणे आचरा समुद्रकिनारा आचरा रामेश्वर मंदिर Achara Dalapswari 2025 Achara Sansthanik Dalapswari Inamdar Shri Dev Rameshwar Sansthan kasaba achara Sansthanik Dalapswari Aitihasik Achara gaon Tourist point in Achara Achara Beach Achara Rameshwar Mandir Thanks For Watching........