У нас вы можете посмотреть бесплатно उत्पत्ति 37 | वडिलांचा लाडका योसेफ विहिरीत! 😢 भावांनीच केला विश्वासघात | Joseph’s Dreams Explained или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उत्पत्ति 37 | वडिलांचा लाडका योसेफ विहिरीत! 😢 भावांनीच केला विश्वासघात | Joseph’s Dreams Explained @येशूप्रेमी उत्पत्ति अध्याय 37 मध्ये आपण पाहतो एक हृदयस्पर्शी आणि धक्कादायक घटना! वडिलांचा लाडका मुलगा योसेफ, त्याची देवाने दिलेली स्वप्ने 🌈 आणि त्याच्यावरच जळणारे भाऊ 😡 भावांच्या रागामुळे योसेफला विहिरीत फेकण्यात येते आणि पुढे त्याला गुलाम म्हणून विकले जाते. पण या सगळ्यामागे देवाची मोठी योजना कार्यरत असते! 🙏 👉 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या: -योसेफची स्वप्ने नेमकी काय होती? -भावांनी त्याच्याशी असा का वागले? -या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळते? विश्वास, मत्सर आणि देवाच्या योजनेची सुरुवात – हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 📌 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका! #उत्पत्ति37 #योसेफ #BibleStudyMarathi #OldTestament #ChristianMarathi #BibleStory