У нас вы можете посмотреть бесплатно Savkar | माझ्या दिलाचा संभाळचाल का कारभार सावकार | Tirth Shinde | Rakhi Chaure| Ashok-Vishal или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Lavni On Fire And Tirth Shinde Official Presents Song - Mazya Dilacha Sambhalchal Ka Karbhar Savkar Producer - Ashok/Vishal Lyrics - Tirth Balu Shinde Music - Tirth Balu Shinde Singer - Rakhi Chaure Label - Lavni On Fire copyright - Lavni On Fire LIKE_SHARE_SUBSCRIBE --------LYRICS-------- तुमचा रुबाब कडक लय बे धडक साऱ्याच गावाला ठाव जना जना मदी मना मना मदी अहो पाटील तुमचंच नाव मझ्या दिलाचा संभाचाल का कारभार सावकार जिथं जाईल तिथं होतीया तुमच्या नावाची हवा साऱ्या गावामध्ये चालतोय तुमचाच गवगवा जिथं जाईल तिथं होतीया तुमच्या नावाची हवा साऱ्या गावामध्ये चालतोय तुमचाच गवगवा देता मिशी वर ताव दिसता काडक राव किती तुमच्या वर मी मरावं तुमच्या मना मध्ये जागा करण्यासाठी तुमच्या साठी मी काय करावं देता मिशी वर ताव दिसता कडक राव किती तुमच्या वर मी मरावं तुमच्या मना मध्ये जागा करण्यासाठी तुमच्या साठी मी काय करावं मझ्या दिलाचा संभाचाल का कारभार सावकार तुमच्या सारखा नाही कोणी दिसत रुबाबदार तुमच्या नावावर करीन जीवन माझा हे सार तुमच्या सारखा नाही कोणी दिसत रुबाबदार तुमच्या नावा वर करीन जीवन माझा हे सार तुमची स्टाईल भारी आहे सगळ्यात न्यारी तुमचा हात माझ्या हातात द्यावं तुमचा स्वभाव गोड नाही कोणाची तोड एकदा तरी मिठीत मला घ्यावं तुमची स्टाईल भारी आहे सगळ्यात न्यारी तुमचा हात माझ्या हातात द्यावं तुमचा स्वभाव गोड नाही कोणाची तोड एकदा तरी मिठीत मला घ्यावं मझ्या दिलाचा संभाचाल का कारभार सावकार