У нас вы можете посмотреть бесплатно बऱ्याच लोकांना डोकेदुखीचा त्रास असतो.😣 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
डोके दुखत असेल तर मनामध्ये शंका येते की ब्रेन ट्युमरमुळे तर डोके दुखत नाही ना?🤯 जाणून घेऊया ब्रेन ट्युमर असेल तर डोकेदुखी कशी असते?🧠 ही डोकेदुखी काही महिन्यांपूर्वी सुरू झालेली असते आणि दिवसेंदिवस तिची तीव्रता वाढत जाते.🛑 डोकेदुखी सकाळी जास्त असते.🌅 डोकेदुखी बरोबर जर उल्टी होत असेल तर ती डोकेदुखी ब्रेन ट्युमरची असू शकतो आणि प्रोजेक्टल उल्टी असते ज्यामध्ये उल्टी झाल्यावर डोकेदुखी बंद होते. 🤢➡️🙂 डोकेदुखीमुळे फिट येणे⚡, थकवा जाणवणे 😴 किंवा शरीराची एक बाजू बधीर होणे. 🦵 बोलताना तोतरे बोलणे🗣️, ऐकू कमी येणे👂, दिसायला त्रास होणे.👀 🧠डोकेदुखी सोबत ही सर्व लक्षणे असतील तर ब्रेन ट्युमर असू शकतो.🩺 Deccan Malti Hospital | Neuro and SuperSpeciality Hospital | Hospital #deccanmaltihospital #neuroandsuperspeciality #hospital #ICUCare #doctor #neurosurgery #h #superspecialityhospital #Neurosurgeon #patientcare #twentyfoursevencare #nurse #heal #besthospitalnearme #sangli #maharashtra