У нас вы можете посмотреть бесплатно DSK चं नेमकं चुकलं कुठं | अँड. धीरज घाडगे | Madspirit Talks или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
DSK... हे पाहिलं की पहिल्यांदा काय आठवतं तर मराठी माणूस...एक मराठी उद्योजक ज्याने अनेक मराठी माणसांना विश्वास दिला की, आपल्यालाही व्यवसाय करता येतो आणि नुसता करताच येतो असं नाही तर खूप मोठे व्यवसाय आपण उभारु शकतो, सांभाळू शकतो. परंतु याच DSK ना अचानक एक दिवशी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं आणि अचानक काय खरं काय खोटं हे आपल्याला कळेनासं होतं. या प्रकरणामध्ये त्यांचे वकीलपत्र ज्यांच्याकडे होते त्यांच्याकडूनच जाणून घेतलं आहे की "DSK चं नेमकं चुकलं कुठं?" अॅडव्होकेट धीरज घाडगे सर यांच्यासोबत.... Guest : अँड. धीरज घाडगे (+91 9422039615) Host : माधव पाटणकर Videography and Editing : Magical Studio, Satara आपल्याला हा पाॅडकास्ट आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करायला विसरु नका 🤗🙏🏻 • मुलांचं लग्न आणि पालकांचे त्यांच्यासोबत चे... • बारावं वरीस धोक्याचं - धीरज घाडगे सर | Ma... Follow Mad Spirit Talks on Instagram:- / madspirittalks For paid collaboration or inquiry: 7350073542