У нас вы можете посмотреть бесплатно डर का दुसरा नाम Tukaram Mundhe.. दिव्यांग कल्याण विभागाला घाम का फुटलाय? | Story Dot Com или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#tukarammundhe #disabilitywelfaredepartment #maharashtra #disabilitycertificate #poojakhedkar #storydotcom Tukaram Mundhe.. तुम्ही यांची कुठेही बदली करा, ते तिथलीही सफाई करुन टाकतील. तुकाराम मुंढे जिल्हाधिकारी झाले, आमदारांपासून ते खासदारांच्या जवळच्या लोकांच्या वाळू तस्करीपासून ते दारु विक्रीपर्यंत सगळं बंद केलं, तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त झाले, शहरातल्या आमदारांनाच काय, पण ते नगरसेवकांनाही खटकायला लागले, तुकाराम मुंढे मंत्रालयात गेले, तिथे ते मंत्र्यांनाही नकोसे झाले, पण हे तुकाराम मुंढे लोकांना हवेहवेसे वाटायला लागले. कारण, कुठेही बदली करा, ते मुळासहितच साफसफाई सुरु करतात. असाच कारवाईचा धुमाकूळ तुकाराम मुंढेंनी सध्या दिव्यांग कल्याण विभागात घातलाय, जिथे कित्येक बोगस दिव्यांग घरी पाठवले गेलेत आणि ज्यांनी कुणी खोटं प्रमाणपत्र बनवून नोकरी मिळवलीय त्या प्रत्येकावर कारवाईची टांगती तलवार आहे. आपल्या विभागात किती दिव्यांग अधिकारी आहेत याची माहिती न देणाऱ्या विभागासाठीही तुकाराम मुंढेंनी आदेश काढला आणि सगळ्यांचेच अक्षरशः वांदे करुन टाकलेत.. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी 4 टक्के आरक्षण असूनही प्रत्यक्षात केवळ एक पूर्णांक चार टक्के कर्मचारीच कामावर आहेत, त्यामुळे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारताच तुकाराम मुंडे यांनी एका अशा सिस्टमवर बोट ठेवलंय, जिथे वर्षानुवर्षे खऱ्या दिव्यांगांच अधिकार दुसरंच कुणी तरी लाटत होतं. तुकाराम मुंढेंचा हा नवा पॅटर्न काय आहे त्याचीच स्टोरी मी या व्हिडीओत सांगणार आहे. Join this channel to get access to perks: / @storydotcomofficial Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook - / officialstorydotcom Instagram - / officialstorydotcom X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...