У нас вы можете посмотреть бесплатно Best Malwani Fish Thali Rs 120 पासून | घरगुती चवीचे जेवण, लोक वारंवार येतात | Darshana Angre или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कधी खऱ्या अन्नपूर्णेला भेटण्याचा योग आला आहे का? आम्हाला योग नुकताच जुळून आला जेव्हा दादरच्या रस्त्यावर असलेला एका छोट्या खानावळीमध्ये आम्ही भली मोठी रांग पाहिली. विचारपूस केल्यावर कळलं इथे रोज लोक रांगेत उभे राहतात ते जेवण घेण्यासाठी. विशेष म्हणजे इथे येणारे गिऱ्हाईक हे नेहमीचे आणि वर्षानुवर्षांपासूनचे आहेत. त्यांच्याशी सुद्धा गप्पा झाल्या आणि नंतर दर्शना वेंगुर्लेकर जे गेले वीस वर्ष इथे घरगुती जेवणाची खानावळ चालवतायेत त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या जीवनाबद्दल बरंच कौतुक ऐकल्यानंतर आणि त्यांचा प्रवास ऐकल्यानंतर नक्कीच आदर वाढला. कसा राहिलाय त्यांचा प्रवास काय असते त्यांची स्पेशालिटी आणि वीस वर्षांपासून अन्नपूर्णा हा स्टॉल कसा मोठा झालाय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. Address Annapurna Stall Ranade Road, Opp Pandurang Hari Vaidya Jewellers, Near Waman Hari Pethe, Dadar West. #malvan #malvanifood #kokanifood #malvanivideos #food #foodlover #foodies #malavanfood #malavanihotel #kokanihotel #dadar #dadarhindmata #dadarshopping #mumbai #foodie #foodblogger #fish #fishrecipe #fishthali Fish Thali Malvani Jevan malvani recipe malvani food best malvani food in mumbai malvani food near me authentic malvani food near me best malvani food in dadar malvani food mumbai what is malvani food malvani chicken malvani Jevan malvani food recipes malvani food hotel dadar mumbai For More Updates Follow us On👇 / majjapink https://www.instagram.com/majjapink/?...