У нас вы можете посмотреть бесплатно मुळ्याच्या शेंगांची झणझणीत भाजी | Dingryanchi Bhaji Recipe | Healthy Maharashtrian Recipe | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Time Stamps 00:00 Intro 01:20 Ingredients 01:58 Preparation 02:53 Cooking 05:10 Outro आज आपण बनवणार आहोत पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक अशी मुळ्याच्या शेंगांची भाजी (डिंगऱ्यांची भाजी). ही रेसिपी पचनासाठी चांगली, डायबिटीस आणि वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. घरच्याघरी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहा. Ingredients, tips आणि आरोग्य फायदे सविस्तर दिले आहेत. साहित्य - मुळयाच्या शेंगा - 250 ग्रॅम कांदा - 1 टोमॅटो - 1 हरभरा डाळ (भिजवून) - 2 चमचे कोल्हापुरी चटणी (कांदा लसून मसाला) - 2 चमचे हळद - 1 चमचा मीठ - चविनुसार हिंग - 1/2 चमचा कृती - स्टेप 1 - प्रथम मुळयाच्या शेंगा निवडून घ्या स्टेप 2 - भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी कढीपत्याची फोडणी करा स्टेप 3 - फोडणीमध्ये कांदा भाजून घ्या स्टेप 4 - त्यात हळद आणि मीठ घाला स्टेप 5 - कोल्हापुरी चटणी (कांदा लसून मसाला) घाला स्टेप 6 - शेंगाचे तुकडे घाला स्टेप 7 - भिजलेली हरभरा डाळ घाला स्टेप 8 - टोमॅटो घाला स्टेप 9 - झाकण लावून भाजी शिजवून घ्या स्टेप 10 - कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा Like | Share | Subscribe – Kishakaka’s Kitchen #DingryanchiBhaji #MulyachyaShenga #HealthyMarathiRecipe #GaavKadchiBhaji #KishakakasKitchen ❤️FOLLOW US ON SOCIALS - Facebook - https://www.facebook.com/kishor.powar... Instagram - https://www.instagram.com/powar4551?i... Cooking Vlog #marathi recipes # Maharashtrian recipes # गावराण रेसिपी # झणझणीत रेसेपी