У нас вы можете посмотреть бесплатно WORLD SPINE DAY 2025 | Dr Chandrashekhar Gaike | Sankalp Hospital | Chhatrapati Sambhajinagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
16 October हे जागतिक स्पाइन दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी मणक्याचे तज्ञ सर्व जनतेला मणक्याच्या आजारांबद्दल व ते कसे टाळता येतील या विषयी मार्गदर्शन करतात. २०२५ ची थीम आहे ‘invest in your spine’. ज्या प्रमाणे आपण आपल्या भविष्याचे आर्थिक नियोजन करताना पैशे गुंतवतो, त्याच प्रमाणे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही महत्त्वाची पाऊले उचलली व काळजी घेतली तर आपले हाड व मणके भविष्यात स्वस्थ राहतील व मणक्याचे आजार टाळता येतील. नियमित व्यायाम करणे, पौष्टिक जेवण करणे, कामाच्या ठिकाणी तासनतास बसून न राहता दर आर्ध्या तासाला स्ट्रेचिंग करणे व वजन उचलताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच मणक्याचा काही त्रास सुरू झाल्यास त्वरित जवळच्या हाडांच्या किंवा मणक्याच्या स्पेशलिस्ट ला दाखवून उपचार घेणे गरजेचे आहे. डॉ चंद्रशेखर विजय गायके, ऑर्थोपेडिक स्पाईन सर्जन, संकल्प हॉस्पिटल, सेवन हिल्स, छ सं. संपर्क- 7709955440