У нас вы можете посмотреть бесплатно रायरेश्वर किल्ला | इथेच छत्रपती शिवरायांनी घेतली हिंदवी स्वराज्याची शपथ ! | Complete Trek & History или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सह्याद्रीच्या पठारावर भोरजवळ वसलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर, श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ एप्रिल १६४५ रोजी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर यांसारख्या शूर मावळ्यांच्या साक्षीने स्वराज्याची ऐतिहासिक सुरुवात इथेच झाली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला रायरेश्वर किल्ल्याचा इतिहास, शपथभूमीचे महत्त्व, किल्ल्याचा प्रवास (trek), मार्गदर्शन आणि निसर्गसौंदर्य पाहायला मिळेल. शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वराज्याच्या जन्मभूमीचा अनुभव घ्या. 🚩 जय भवानी | जय शिवाजी 🚩 Raireshwar Fort near Bhor is the sacred place where Chhatrapati Shivaji Maharaj took the oath of Hindavi Swarajya on 27 April 1645. This vlog covers the trek, history, significance of the oath place, and scenic beauty of this historic fort. Experience the birthplace of Swarajya. 🚩 🚩 स्वराज्याची शपथभूमी – रायरेश्वर किल्ला 🚩 तुम्ही कधी रायरेश्वर किल्ल्याला भेट दिली आहे का? इतिहासात सर्वात प्रेरणादायी वाटलेली गोष्ट comment मध्ये नक्की सांगा 👇 व्हिडिओ आवडला असेल तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe 🚩 करायला विसरू नका! #किल्ले #vlog #shivajimaharaj #raireshwar #history #sahyadri #trekking #forttrek