У нас вы можете посмотреть бесплатно झणझणीत पावट्याच्या भाजीची रेसिपी | Perfect Hotel Style Bhaji | Pavtyachi Bhaji Recipe in Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या Chandrabhaga Kitchen च्या खास व्हिडिओमध्ये पाहा, कशी बनवायची झणझणीत, टेस्टी आणि सोपी *पावट्याची भाजी* अगदी हॉटेलच्या चवीनं! ही भाजी तुम्ही पोळी, भाकरी किंवा वरणभातासोबत अगदी मस्त लागते. फक्त १०-१५ मिनिटांत बनवता येणारी ही रेसिपी, अगदी बघता बघता होऊन जाते. ✅ कृती सोपी आहे ✅ लागणारे साहित्य सहज घरात मिळतात ✅ टेस्ट एकदम धमाकेदार! 🔔 जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि अशाच भन्नाट पारंपरिक रेसिपींसाठी bell icon दाबा! #PavtyachiBhaji #MaharashtrianRecipe #ChandrabhagaKitchen 👇 Ingredients (साहित्य): पावटे कांदा लसूण मसाले (तिखट, हळद, गरम मसाला, इ.) आणि बाकी खास टीप्स व्हिडिओमध्ये 🙏 व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका! subscribe करा - @chandrabhagakitchen733