У нас вы можете посмотреть бесплатно हार्टअटॅक येणे म्हणजे काय ? हृदय विकारावर निदान आणि उपाय | Heart attack -Diagnosis & Treatment | VRH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
हार्टअटॅक येणे म्हणजे काय ? What is a heart attack? हृदयाला ज्या नसा रक्तपुरवतात त्या मध्ये ब्लॉक तयार होतो, आधीच्या कॅलेस्ट्रॉलच्या ब्लॉकवर रक्ताची गुठळी येऊन ती नस १०० % बंद होते. ती नस हृदयाला ज्या भागाला रक्त पुरवठा करते तो भाग काम करणे कमी करतो किंवा काम करायचा बंद करतो. त्या मुळे रुग्णाला छातीत दुखणे, दम लागणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे ही लक्षणे दिसू लागतात. हृदय विकाराची लक्षणे काय काय असतात ? डाव्या बाजूला छातीमध्ये दुखणे, दम लागणे, घाम येणे, पोटाच्या वरच्या भागात दुखणे, पाठीत दुखणे, दोन्ही खांदे दुखणे, गळा दबल्या सारख गळा दुखणे. हृदय विकाराचे निदान कसे करायचे ? How to diagnose heart disease? इलेक्ट्रोकार्डियोग्राम (Electrocardiogram - ECG) काढणे, इकोकार्डियोग्राफी (Echocardiography) करणे, रक्त तपासणी करणे, अँजिओग्राफी (Angiography) करणे त्यामुळे समजते की ब्लॉकेजेस आहेतका किंवा किती प्रमाणात आहेत. हृदय विकारावर उपाय. Remedies for heart disease. ज्यांना अचानक हार्टअटॅक चालू झाला आहे त्यांना तात्काळ उपचार मिळणं गरजेचं आहे कारण नस १०० % बंद झालेली असते व ती लगेच उघडणे गरजेचे असते, नाहीतर माणसाच्या जीवाचा धोका वाढत जातो. यात दोन इलाज असतात अँजिओग्राफी (Angiography) आणि अँजिओप्लास्टी (angioplasty) करणे यामुळे रुग्णाचा धोका ९०% पासून ५% परेंत टळतो. जर हे उपाय करण्यासाठी हॉस्पिटल जवळ नसेल तर योग्य कालावधी मध्ये रक्त पातळ होण्याचे इंजेकशन देऊ शकतो व रक्ताची गुठळी विरघळू शकतो आणि पुढचे उपचार करू शकतो. योग्य उपचारानंतर रुग्णाला रक्त पातळ होयच्या गोळ्या, कोलेस्टेरॉल कमी होयच्या गोळ्या या रुग्णाला कायम चालू राहतात. विश्वराज हॉस्पिटल मध्ये आपल्या कॅथेटेरायझेशन (cathlab ) मध्ये आपण लगेच अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी करतो तसेच आणीबाणी मद्धे २४ तास डॉक्टर्स उपलब्ध आहेत. About VishwaRaj Hospital Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all. This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care, and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of the best, affordable & Compassionate medical care. VishwaRaj Superspeciality Hospital, Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201 Contact us:- 02067606060 Visit Our Website - http://www.vishwarajhospital.com/ #Heartattack #VRHCares #cardiology