У нас вы можете посмотреть бесплатно Dharavi तून सुरुवात सगळ्या मुंबईत South Indian Idli Vada फेमस होण्यामागे या अंडरवर्ल्ड डॉनचा हात आहे или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #VaradarajanMudaliar #Mumbai #IdliVada लहानपणी मुंबईतल्या चाळीतून पळताना, गल्ल्यांमधून फिरताना एका भोपूचा आवाज कानावर पडायचा. हा आवाज कानावर पडला कि समोर दिसायचा सायकलच्या कॅरेजवर ठेवलेला मोठ्ठ्याच्या मोठा टोप, त्या टोपात एका साईडला इडली, एका साईडला वडा. ते घेऊन सायकल चालवणारा आणि इडली वडा इडली वडा असं ओरडत चालणार एक अण्णा. आता अशे सायकलवाले अण्णा तशे फार कमीच दिसतात. त्याऐवजी बऱ्याच रस्त्याच्या साईडला इडली वडा आणि इतर साऊथ इंडियन स्ट्रीट फूड मिळतं. मुंबईत कोणालाही विचारा, सगळेच बोलतील, साऊथ इंडियन फूड खावं तर धारावी माटुंग्याचंच, पण मराठमोळ्या मुंबईत साऊथ इंडियन फूड फेमस होण्यात नकळत हात होता, एका अंडरवर्ल्ड डॉनचा. आता ते कसं काय ? जाणून घेऊया व्हिडीओतून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/