У нас вы можете посмотреть бесплатно Satara Nagar Parishad : साताऱ्याचा निकाल लागला की मंग Shashikant Shinde काही गेम फिरवणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
📍 साताऱ्यात दोन राज्यांच्या कोंडीत अडकले शशिकांत शिंदे? | Satara Nagar Parishad Election Update | Maharashtra Katta सातारा नगरपरिषदेच्या राजकारणात अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन राजेंचा गट एकत्र आला, भाजपने समीकरणं बदलली, महाविकास आघाडी उमेदवार शोधण्यात अडकली आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकप्रकारे डिफेन्सवर गेली. 📌 नगराध्यक्षपदावरून सुरू झालेली घसघशीत राजकीय हिशोबनीती… 📌 शिवेंद्रराजे – उदयनराजे यांचा अनोखा समझोता… 📌 भाजपचा प्रभाव वाढतोय की महाविकास आघाडीचं बळ कमी पडतंय? 📌 राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचं अस्तित्व धोक्यात? या व्हिडिओमध्ये दिनेश तुमच्यासाठी घेऊन येत आहेत — ✔ साताऱ्यातील सगळं निवडणूक गणित ✔ दोन्ही राजेंच्या गटातील नाराजी ✔ महाविकास आघाडीतील तणाव ✔ भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी टक्कर फिक्स कशी झाली ✔ बंडखोर, अपक्ष आणि उलथापालथीची शक्यता सातारा जिल्ह्याचं राजकारण नेहमीच रंगतदार, पण यावेळी चित्र अधिकच गुंतागुंतीचं! सातारा नगरपरिषद भाजपच्या ताब्यात जाईल? की बंडखोर उमेदवार महाविकास आघाडीला मदत करतील? की शशिकांत शिंदे काहीतरी मोठा गेम फिरवणार? 👇 तुमचे विश्लेषण आणि मतं कमेंटमध्ये नक्की लिहा! 🔔 आणि महाराष्ट्रातील अशाच धडाकेबाज राजकीय अपडेट्ससाठी ‘महाराष्ट्र कट्टा’ ला सबस्क्राईब करायला विसरू नका!. महाराष्ट्र कट्टा मध्ये आपलं स्वागत आहे – तुमचं एकमेव ठिकाण जिथं तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी, ताज्या बातम्या आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची संपूर्ण माहिती मिळेल. आम्ही तुम्हाला मराठीत 24x7 सविस्तर बातम्या आणि विश्लेषण उपलब्ध करून देतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रमुख नेते, जसे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील, प्रकाश आंबेडकर आणि इतरांचे अपडेट्स पाहण्यासाठी आमच्यासोबत रहा. Insightful चर्चांपासून exclusive stories पर्यंत, महाराष्ट्र कट्टा तुम्हाला कोणतीही महत्त्वाची घडामोड चुकणार नाही याची हमी देतो. 📌 शॉर्ट न्यूज व्हिडिओंसाठी: आमच्या शॉर्ट व्हिडिओजच्या माध्यमातून 1 मिनिटात ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स मिळवा. आमच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MaharashtraKatta.in, जिथं तुम्हाला या बातम्यांचा सविस्तर लेख आणि ताज्या घडामोडींचा आढावा मिळेल. Subscribe करा आणि महाराष्ट्र कट्टा सोबत जोडा सर्व ताज्या बातम्या, राजकीय अपडेट्स, आणि तुम्हाला महत्त्वाच्या घडामोडींसाठी.