У нас вы можете посмотреть бесплатно फक्त गव्हाच्या पिठा पासुन करा ,4 तासांनी पण टम्म फुगलेली राहणारी पातळ,तेलकट नसलेली खुसखुशीत पुरी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Perfect puffed poori आज आपण बनवणार आहोत मऊ, फुगलेली आणि कुरकुरीत पुरी अगदी सोप्या पद्धतीने. या व्हिडिओमध्ये मी काही खास टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमच्या पुर्या नेहमी छान फुगतील आणि खूपच टेस्टी होतील. ही पुरी बटाट्याची भाजी, श्रीखंड, आमटी किंवा चहासोबत खायला खूप छान लागते. नाश्त्यासाठी, सणांसाठी किंवा खास जेवणासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. प्रत्येक पुरी चांगली फुगण्यासाठी हे करा | जाणून घ्या परफेक्ट पुरी बनवण्याचे रहस्य | मऊ फुगलेली आणि खुसखुशीत पुरी बनवण्याचा पारंपरिक मराठी पद्धत महत्वाच्या टिप्स सह | सोप्पी आणि झटपट रेसिपी | How to Make Soft & Puffy Puri | Easy Poori Recipe | Traditional Puri Recipe | Soft & Crispy Every Time! please see my recent video on मलाईदार श्रीखंड • गुढीपाडवा स्पेशल:घरच्याघरी बाजारासारखे मला... #पुरीरेसिपी #फुगलेलीपुरी #कुरकुरीतपुरी #मऊपुरी #पुरीभाजी #मराठीरेसिपी #झटपटपुरी #हॉटेलसारखीपुरी #सोप्पीरेसिपी #भारतीयअन्न #नाश्तारेसिपी #स्वयंपाकघर #घरगुतीरेसिपी #PooriRecipe #PuffedPuri #CrispyPuri #FluffyPuri #HomemadePuri #MaharashtrianFood #EasyRecipe #IndianFood #BreakfastRecipe #MarathiCooking #purirecipes #purirecipeinmarathi #marathipadarth #recipesinmarathi #recipesbyshreya #madhurasrecipemarathi #saritaskitchenmarathi #priyakitchen #nishamadhulikarecipes महत्वाच्या टिप्स् कणिक घेताना बारीक पीठ घेणे. जाडसर नको.जाड असेल तर चाळून घ्यावे. गरम तेलाचे मोहन घालावे.तेलाचे मोहन जास्त घालू नये. पुऱ्या तेलकट होतील.अजिबात मोहन घातले नाही तर पुऱ्या चिवट होतात. मीठ व साखर घालावी . मीठामुळे चव येते. साखरेमुळे चांगला रंग व बराचवेळ टम्म फुगलेली रहाते. गरम तेलामुळे खुसखुशीत होते. पुरीसाठी पीठ घट्ट भिजवावे.सैल भिजवले तर पुऱ्या तेलकट होतात. अर्धा पाऊण तास भिजवून ठेवावे. नंतर चांगली मळून घ्यावी.नंतर पुर्या कराव्या. कणिक झाकून ठेवावी. मदतीला कोणी असेल तर एकाने पुर्या लाटाव्या. एकाने तळाव्या. पण एकट्यानेच करायचे असेल तर सात, आठ पुर्या करुन तळाव्या. पुर्या लाटून झाल्यावर झाकून ठेवाव्या. तळायला तेल चांगले गरम हवे. मिडीयम ते हाय फ्लेम वर पुर्या तळाव्या.तेलकट होत नाहीत.