• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News скачать в хорошем качестве

Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News 12 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sanjay Jadhav :
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News

Sanjay Jadhav : "अदानींच्या फायद्यासाठी महामार्ग?" संजय जाधवांचा सरकारवर गंभीर आरोप! | Parbhani News . . . . . शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करताना परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे महिला आणि शेतकऱ्यांना पोलिसांकडून दमदाटी करण्यात आल्यानंतर आता शिवसेना आणि सर्व शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून शक्तीपीठ महामार्गासाठी बळजबरी कदापी जमीन घेऊ घेतल्या जाणार नाहीत जमीन जबरी घेत असतात तर शेतकरी काही मेलेल्या आईचा दूध केलेला नाही. परभणीच्या पालकमंत्री आणि या महामार्गाच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर महिला शेतकऱ्यांवर बळजबरी केल्यानंतर या ठिकाणी एक शब्दही बोलल्या नाहीत मात्र देवेंद्र फडवणीस यांनी या महामार्गाला तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर त्या बोलत आहेत लाडक्या बहीण म्हणता आणि बहिणीवरच अत्याचार करता. मेघना बोर्डीकर म्हणत असतील की काही लोक विकासाला आडवे येत आहेत आणि आम्ही जमिनीचा योग्य भाव देऊ तर आम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधून बाजारभावाप्रमाणे जर शेतकऱ्यांना जमिनीचा भाव मिळत असेल आणि शेतकरी जमीन देण्यासाठी तयार असतील तर आम्ही शेतकऱ्यांना जमीन देण्याचे विनंती करू मात्र शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नसतील तर कदापी जमीन घेऊ दिल्या जाणार नाहीत. शक्तीपीठ महामार्ग हा गौतम अदानी यांच्या फायद्यासाठी तयार केला जात आहे कारण त्यांना नागपूरवरून खनिज गोव्याच्या पलीकडे न्यायचे आहे अशी खोचक टीका परभणीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. समृद्धी महामार्ग प्रमाणे या महामार्गात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होणार असल्याची देखील खासदार संजय जाधव म्हणाले आहेत. . . . . . #sanjayjadhav #sanjayjadhav #MeghnaBordikar #shetkari #maharashtrapolitics #breakingnews #parbhani #jalna #landacquisition #marathinews #viralreels #navarashtra ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Comments
  • Parbhani Highway Protest | शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! Sanjay Jadhav यांचा हल्लाबोल 10 часов назад
    Parbhani Highway Protest | शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक! Sanjay Jadhav यांचा हल्लाबोल
    Опубликовано: 10 часов назад
  • Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरात आंदोलन, नेमका वाद आहे काय ? 7 часов назад
    Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यभरात आंदोलन, नेमका वाद आहे काय ?
    Опубликовано: 7 часов назад
  • tv9 Marathi Special Report | काळंबेरं झाल्यास सरकार  अडचणीत, पुन्हा इशारा : Rohit Pawar 3 часа назад
    tv9 Marathi Special Report | काळंबेरं झाल्यास सरकार अडचणीत, पुन्हा इशारा : Rohit Pawar
    Опубликовано: 3 часа назад
  • Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला 5 часов назад
    Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला
    Опубликовано: 5 часов назад
  • दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले 8 часов назад
    दादा मी शर्टाचं बटण उघड ठेवणार, ओ दादा,रोहित पवार भर सभागृहात ढसाढसा रडले, मुख्यमंत्री पाहत राहिले
    Опубликовано: 8 часов назад
  • Parbhani Shaktipeeth Highway | शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाही, शेतकरी महिलांनी घेतला पवित्रा 7 часов назад
    Parbhani Shaktipeeth Highway | शक्तीपीठ महामार्गाला जमिनी देणार नाही, शेतकरी महिलांनी घेतला पवित्रा
    Опубликовано: 7 часов назад
  • Nanded News : शक्तीपीठ प्रकल्पावर नांदेडचा शेतकरी भडकले.. नेमकं काय म्हणाले? 8 часов назад
    Nanded News : शक्तीपीठ प्रकल्पावर नांदेडचा शेतकरी भडकले.. नेमकं काय म्हणाले?
    Опубликовано: 8 часов назад
  • Buldhana | 'पोलिसांकडून  निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातायत' 1 день назад
    Buldhana | 'पोलिसांकडून निष्पाप लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातायत'
    Опубликовано: 1 день назад
  • Buldhana | शिवरायांचा पुतळा प्रकरण, वंजारी समाजाकडून सत्य कथन मेळावा 9 часов назад
    Buldhana | शिवरायांचा पुतळा प्रकरण, वंजारी समाजाकडून सत्य कथन मेळावा
    Опубликовано: 9 часов назад
  • Buldhana Rada : महिलांचे हात-पाय मोडले, चिखला काकडमध्ये  शिवप्रेमी आक्रमक | Maratha Vs Vanjari 1 день назад
    Buldhana Rada : महिलांचे हात-पाय मोडले, चिखला काकडमध्ये शिवप्रेमी आक्रमक | Maratha Vs Vanjari
    Опубликовано: 1 день назад
  • Uddhav Thackeray यांचा चिखला गावातील ग्रामस्थांशी फोनवरुन संवाद | Buldhana Case 1 день назад
    Uddhav Thackeray यांचा चिखला गावातील ग्रामस्थांशी फोनवरुन संवाद | Buldhana Case
    Опубликовано: 1 день назад
  • कधीही न रडणारे  Jayant Patil दादांच्या आठवणीत ढसाढसा रडले! |Ajit Pawar 6 часов назад
    कधीही न रडणारे  Jayant Patil दादांच्या आठवणीत ढसाढसा रडले! |Ajit Pawar
    Опубликовано: 6 часов назад
  • Raju Shetti | शक्तिपीठ महामार्गातून पैसे लाटणार आणि आगामी निवडणुकीत वापरणार, शेट्टींचा गंभीर आरोप 5 часов назад
    Raju Shetti | शक्तिपीठ महामार्गातून पैसे लाटणार आणि आगामी निवडणुकीत वापरणार, शेट्टींचा गंभीर आरोप
    Опубликовано: 5 часов назад
  • Sushma Andhare: Ajit दादांना गमावलं, आता Sunetra Pawar यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या; अंधारेंची मागणी 1 день назад
    Sushma Andhare: Ajit दादांना गमावलं, आता Sunetra Pawar यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या; अंधारेंची मागणी
    Опубликовано: 1 день назад
  • Sanjivani Wagh यांचे कपडे फाडले,बेदम मारलं,चिखला काकडमध्ये राडा? | Buldhana Rada| Maratha Vs Vanjari 1 день назад
    Sanjivani Wagh यांचे कपडे फाडले,बेदम मारलं,चिखला काकडमध्ये राडा? | Buldhana Rada| Maratha Vs Vanjari
    Опубликовано: 1 день назад
  • Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा' 1 день назад
    Buldhana | Ganesh Kakad | 'त्या महिलेचे कपडे फाडले नाही, सत्यता तपासून आमच्यावर कारवाई करा'
    Опубликовано: 1 день назад
  • Prataprao Jadhav यांनी बुलढाण्याच्या चिखला गावाला भेट दिली | Buldhana 1 день назад
    Prataprao Jadhav यांनी बुलढाण्याच्या चिखला गावाला भेट दिली | Buldhana
    Опубликовано: 1 день назад
  • कर्जमाफीची अपडेट हसन मुश्रीफ यांचे महत्वाचे खुलासे | Dnyaneshwar Kharat Patil 1 день назад
    कर्जमाफीची अपडेट हसन मुश्रीफ यांचे महत्वाचे खुलासे | Dnyaneshwar Kharat Patil
    Опубликовано: 1 день назад
  • उद्धव ठाकरे विधानभवनात भावूक; अजित दादांच्या आठवणींना दिला उजाळा | Uddhav Thackeray on Ajit Pawar 10 часов назад
    उद्धव ठाकरे विधानभवनात भावूक; अजित दादांच्या आठवणींना दिला उजाळा | Uddhav Thackeray on Ajit Pawar
    Опубликовано: 10 часов назад
  • Exclusive Interview with Bhaskar Jadhav | अजित दादांच्या आठवणीत अधिवेशनाचा पहिला दिवस 5 часов назад
    Exclusive Interview with Bhaskar Jadhav | अजित दादांच्या आठवणीत अधिवेशनाचा पहिला दिवस
    Опубликовано: 5 часов назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5