У нас вы можете посмотреть бесплатно महाशिवरात्री स्पेशल: १ थेंबही तेल न वापरता बनवा मऊ लुसलुशीत साबुदाणा डोसा | No Oil Sabudana Dosa 🔱🥘 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाशिवरात्री आहे आणि त्यासाठी मी घेऊन आले आहे एक अतिशय आरोग्यदायी रेसिपी. आज आपण बघणार आहोत एक थेंबही तेल न वापरता बनवलेला साबुदाणा डोसा आणि कच्च्या शेंगदाण्याची चटणी. 🔱 ज्यांना डाएट करायचे आहे किंवा ज्यांना उपवासाला तेलकट पदार्थ चालत नाहीत त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. हा डोसा अतिशय मऊ होतो आणि दिवसभर तसाच राहतो. साहित्य साबुदाणा - १ वाटी कच्चे बटाटे - २ टोमॅटो - १ हिरवी मिरची - २ ते ३ सेंधवे मीठ - चवीनुसार शेंगदाणे (चटणीसाठी) - अर्धी वाटी व्हिडिओमध्ये काय खास आहे? तेलाचा वापर शून्य. बटाटा उकडण्याची गरज नाही. झटपट होणारी कच्च्या शेंगदाण्याची चटणी. व्हिडिओ आवडल्यास Like करा Comment मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 😊 #MahashivratriSpecial #UpvasRecipe #SabudanaDosa #NoOilCooking #HealthyRecipe #CookingFunWithSonali #VratKaKhana #MarathiRecipe #DietRecipe #SabuDosa