У нас вы можете посмотреть бесплатно पंढरपूर ते स्वारगेट पुणे लालपरीचा प्रवास 🤩 | Pandharpur To Swarget Pune Msrtc Bus Journey ❤️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
पंढरपूर ते स्वारगेट पुणे लालपरीचा प्रवास 🤩 | Pandharpur To Swarget Pune Msrtc Bus Journey ❤️ आपण प्रवास करत आहोत महाराष्ट्राची जीवनवाहिनी - 'लालपरी' मधून! दुपारी १२:३० वाजता पंढरपूरहून निघालेली आपली ही 'पिंपरी चिंचवड' आगारची बस, वेळापूर, नातेपुते, फलटण, जेजुरी आणि सासवड मार्गे संध्याकाळी ७:०० वाजता पुण्यात (स्वारगेट) पोहोचली. ⚠️महत्त्वाची सूचना (Disclaimer) :- "नमस्कार, मी एक स्वतंत्र ब्लॉगर (Independent Blogger) असून, या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेली सर्व माहिती, प्रवासाचे मार्ग, वेळ आणि अनुभव हे पूर्णपणे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रवासावर आणि अनुभवावर आधारित आहेत. मी कोणत्याही शासकीय संस्थेचा किंवा एसटी महामंडळाचा अधिकृत प्रतिनिधी नाही. हा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. प्रवासाचे तिकीट दर, बसच्या वेळा किंवा मार्ग यामध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात. तरी प्रेक्षकांनी कोणत्याही अधिकृत प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी एसटी महामंडळाच्या अधिकृत चौकशी खिडकीवरून माहितीची खातरजमा करून घ्यावी. या प्रवासादरम्यान मी सर्व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले असून, कोणत्याही प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचे किंवा नियमांचे उल्लंघन केलेले नाही." #abhijitshindevlogs तुम्हाला हा प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंटमध्ये नक्की सांगा!❤️ व्हिडिओ आवडल्यास Like करा, शेअर करा आणि चॅनेलला Subscribe करायला विसरू नका! 🔔