У нас вы можете посмотреть бесплатно कोकणात घर + बागायती जमीन विक्रीसाठी | 15 गुंठे प्लॉट + चिरेबंदी घर | Sindhudurg Property For Sale или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणात शांत, निसर्गरम्य आणि गुंतवणुकीसाठी उत्तम अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही मालमत्ता नारळ, आंबा, काजू, चिकू, फणस, केळी यांसारख्या फळझाडांनी वेढलेली असून घरासह फळबागायती जमीन शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. 🏡 प्रॉपर्टी माहिती: ✔ RCC पाया असलेली १३३८ चौ.फूट चिरेबंदी इमारत ✔ एकूण जमीन – १५ गुंठे ✔ NA जमीन – ५ गुंठे ✔ स्वतंत्र विहीर – पाण्याची उत्तम व्यवस्था ✔ भोगवटदार वर्ग १ मालमत्ता ✔ शांत, निवांत परिसर ✔ शहराच्या गजबजाटापासून दूर 🌴 प्लॉटमध्ये उपलब्ध झाडे: नारळ, आंबा, काजू, चिकू, फणस, केळी 📍 लोकेशन फायदे: ✔ गाडीने १०–१५ मिनिटांच्या अंतरावर मुख्य सुविधा ✔ घरासह फळबागायतीची आवड असणाऱ्यांसाठी परफेक्ट ही प्रॉपर्टी स्वतः राहण्यासाठी, फार्महाऊस, सेकंड होम किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी उत्तम पर्याय आहे. 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा Sawant Realty Sindhudurg 🔑 Hashtags #SindhudurgProperty #KonkanProperty #FarmhouseLand #NAPlotKonkan #BungalowForSale #KonkanRealEstate #SawantRealty #FruitFarmLand #SecondHomeKonkan #InvestmentLand #सिंधुदुर्गप्रॉपर्टी #कोकणप्रॉपर्टी #फार्महाऊसजमीन #एनएप्लॉट #कोकणरिअलएस्टेट #फळबागायतीजमीन