У нас вы можете посмотреть бесплатно Jayashree Thorat कोण? थोरातांचा वारसा कोण चालवणार? | Jayashree thorat | Satyajeet Tambe | Congress или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/ #satyajeet #jayashreetambe #congress सत्यजीत तांबेंना काँग्रेसचं तिकीट मिळण्यातला मुख्य अडथळा कुणाचा होता? या प्रश्नासोबतच महाराष्ट्रात सध्या आणखी एका प्रश्नाची चर्चा होतेय. तो प्रश्न म्हणजे बाळासाहेब थोरातांचा वारसदार कोण? जे नगरबाहेरचे लोक आहेत ते सत्यजीत तांबे यांच्याकडे वारसदार म्हणून बघतात. पण या बंडानंतर वारसदार म्हणून नवेच नाव समोर येतंय. ते नाव म्हणजे, जयश्री थोरात. त्यामुळेच आपण जयश्री थोरात कोण आहेत? त्यांचं सत्यजीत तांबेंशी नेमकं नातं काय? त्यांच्या नावाची आताच एवढी चर्चा का होतेय, याबद्दलच जाणून घेऊयात या व्हीडीओमधून. #MHT021 --------- डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक: https://newstak.app.link/fataak Follow us on : Website: https://www.mobiletak.in/mumbaitak Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.