У нас вы можете посмотреть бесплатно टम्म फुगलेले बाहेर कुरकुरीत व आत मऊ तांदूळ व मिश्र डाळीचे आप्पे |Mix dal & rice appe recipe| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मिश्र डाळीचे जाळीदार पौष्टिक आप्पे,असे घ्या डाळीचे प्रमाण आप्पे होणारच जाळीदार . मिक्स डाळीचे आप्पे ही पारंपारिक रेसिपी आहे. पण ,आम्ही हेल्दी बनवण्यासाठी फरक केलेला आहे ही प्रथिने भात आणि वजन कमी करण्याची कृती आहे .ही अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आहे आप्पे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ छान बनतात हा चांगला नाश्ता आहे .सकाळी सकाळी जर करायचा म्हटलं तर घाई गडबडीचा सुद्धा होऊ शकतो ही रेसिपी घरी करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. #appe #apperecipe #trendingvideo #easyandquickrecipe #viralvideo #recipeathome #cooking #आप्पे #मिश्रडाळीचेआप्पे #आप्पेरेसिपी #तांदूळआप्पे #मिश्रडाळआप्पे #breakfastrecipe #maharashtrianrecipes #lazizbyvandana Ingredients : To make appe - 2 bowl rice 1 bowl chana dal 1 bowl flattened rice 1/2 bowl moong dal 1/2 bowl urad 1/2 tbsp Fenugreek seed 2 bowl semolina Water as required Salt to taste 1 tbsp baking soda 5-6 chopped onion 3-4 chopped tomato 7-8 green chopped chilli Coriander leaves Oil साहित्य: अप्पे बनवण्यासाठी - २ वाटी तांदूळ १ वाटी चना डाळ 1 वाटी सपाट तांदूळ १/२ वाटी मूग डाळ १/२ वाटी उडीद १/२ टीस्पून मेथी दाणे २ वाटी रवा आवश्यकतेनुसार पाणी चवीनुसार मीठ 1 टेस्पून बेकिंग सोडा 5-6 चिरलेला कांदा 3-4 चिरलेला टोमॅटो 7-8 हिरव्या मिरच्या चिरलेल्या कोथिंबीरीची पाने तेल Thanks for watching….. Don’t forget to like,share ,comment and subscribe.. Laziz By Vandana |