• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? скачать в хорошем качестве

No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? 21 час назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो?
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



No confidence motion on Nagradhyaksha नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो?

#nagarparisad #nagarpalika #नगराध्यक्ष #नगरपलिका #noconfidencemotion #election #maharashtranews #maharashtraelection #nagarpalikaelection #नगराध्यक्षअविश्वासठराव #nagarpalikaact महाराष्ट्रात एकूण 424 नगरपरिषदा आणि नगरपंचायती आहेत.. मात्र त्यापैकी 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीसाठी नुकतेच मतदान पार पडले आणि 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले.. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक म्हणजे 117 ठिकाणी तर शिवसेना शिंदे गटाने 53 ठिकाणी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली.. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 37 ठिकाणी विजय मिळाला.. राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष अनेक शहरांमध्ये वेगवेगळे आणि एकमेकांच्या विरोधात लढले... असे असले तरी या तीन पक्षांनी मिळून तब्बल 207 जागी म्हणजे 70 टक्क्यांपेक्षा अधिक ठिकाणी विजय मिळवला.. विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला नगराध्यक्षांच्या संख्येत एकत्रितरीत्या 50 जागा सुद्धा जिंकता आल्या नाहीत... महायुतीच्या विजयाची आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे कोणती? याचे विश्लेषण करण्यात सध्या सर्व राजकीय विश्लेषक गुंतलेले आहेत... त्यांनी ते करावे... आपण मात्र एका वेगळ्या मुद्द्याचे विश्लेषण करूयात.. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून झालेली आहे ... यापूर्वी नगराध्यक्षांची निवड नगरसेवक करायचे... त्यामुळे ज्या पक्षाचे जास्त नगरसेवक, त्यांचा नगराध्यक्ष असायचा... आता मात्र नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडून गेलेला असल्याने, अनेक नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि बहुतांश नगरसेवक मात्र दुसऱ्याच पक्षांचे असं चित्र निर्माण झालेलं आहे... त्यामुळे आता नगरसेवकांचे समर्थन नसलेला नगराध्यक्ष काम कसं करू शकणार? नगरपरिषदेत ठराव करण्यासाठी नगरसेवकांचे बहुमत लागत असते, ते कसे मिळवणार?... आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, नगरसेवक नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणू शकतात, अशी तरतूद आहे... म्हणजे नगरसेवकांना नगराध्यक्षाला पदावरून दूर करण्याचा अधिकार आहे.. या तरतुदीला अनुसरून जास्त संख्या असलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मिळून नगराध्यक्षांवर अविश्वास ठराव आणला, तर तर नगराध्यक्षाची खुर्ची जाणार का? असे प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेले आहेत.. त्यामुळेच आज आपण चर्चा करूया की, 1. थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांवर किती दिवसात अविश्वास ठराव आणता येतो? 2. अविश्वास ठराव मांडण्यासाठी आणि संमत होण्यासाठी किती टक्के नगरसेवकांची आवश्यकता असते? 3. नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाची नेमकी प्रक्रिया काय? 4. थेट जनतेतून निवडलेल्या नगराध्यक्षाला अविश्वास ठरावापासून काही कायदेशीर संरक्षण आहे का?... आणि 5. नगराध्यक्षाला इतर नगरसेवकांनी सहकार्य केले नाही तर, त्याला प्रभावी कामकाज करण्यासाठी काही कायदेशीर उपाययोजना आहेत का? या सर्व प्रश्नांची चर्चा आपण करूया...

Comments
  • उद्धव आधी तू बोल, पहिल्यांदा बोलण्यासाठी नकार, नंतर राज ठाकरेंनी ठाकरे युतीची घोषणा कशी केली? 3 часа назад
    उद्धव आधी तू बोल, पहिल्यांदा बोलण्यासाठी नकार, नंतर राज ठाकरेंनी ठाकरे युतीची घोषणा कशी केली?
    Опубликовано: 3 часа назад
  • SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई Трансляция закончилась 3 часа назад
    SHIVSENA LIVE | शिवसेना आणि मनसे ह्यांची संयुक्त पत्रकार परिषद | हॉटेल ब्लू सी, वरळी, मुंबई
    Опубликовано: Трансляция закончилась 3 часа назад
  • Sharad Pawar Ajit Pawar Yuti झाली तर भाजप शरद पवारांशी जुळवून घेणार ? Supriya Sule केंद्रात मंत्री ? 20 часов назад
    Sharad Pawar Ajit Pawar Yuti झाली तर भाजप शरद पवारांशी जुळवून घेणार ? Supriya Sule केंद्रात मंत्री ?
    Опубликовано: 20 часов назад
  • Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC : Shiv Sena UBT MNS युतीची घोषणा,ठाकरेंची संपूर्ण PC 3 часа назад
    Raj Thackeray Uddhav Thackeray Yuti Full PC : Shiv Sena UBT MNS युतीची घोषणा,ठाकरेंची संपूर्ण PC
    Опубликовано: 3 часа назад
  • Supriya Sule Pune | दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार? | Raj Uddhav Yuti News | PCMC Election | N18V 1 час назад
    Supriya Sule Pune | दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार? | Raj Uddhav Yuti News | PCMC Election | N18V
    Опубликовано: 1 час назад
  • #आतली_बातमी Live:  मुंबईत Thackeray Brand आणि पुण्यात Pawar Brand चालणार का? Ashish Jadhao Live Трансляция закончилась 1 день назад
    #आतली_बातमी Live: मुंबईत Thackeray Brand आणि पुण्यात Pawar Brand चालणार का? Ashish Jadhao Live
    Опубликовано: Трансляция закончилась 1 день назад
  • Supriya Sule LIVE | दोन राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय होणार? सुप्रिया सुळे पुण्यातून लाइव्ह Трансляция закончилась 2 часа назад
    Supriya Sule LIVE | दोन राष्ट्रवादीच्या युतीचा निर्णय होणार? सुप्रिया सुळे पुण्यातून लाइव्ह
    Опубликовано: Трансляция закончилась 2 часа назад
  • Raj-Uddhav Alliance: 'मामू पार्टी'ला जबरदस्त उत्तर, दानव म्हणत राज ठाकरेंचा Fadnavis यांना जहरी टोला 3 часа назад
    Raj-Uddhav Alliance: 'मामू पार्टी'ला जबरदस्त उत्तर, दानव म्हणत राज ठाकरेंचा Fadnavis यांना जहरी टोला
    Опубликовано: 3 часа назад
  • Thackeray Brothers: या ५ गोष्टींवर अवलंबून आहे राज- उद्धव ठाकरेंच्या युतीचे भविष्य 1 час назад
    Thackeray Brothers: या ५ गोष्टींवर अवलंबून आहे राज- उद्धव ठाकरेंच्या युतीचे भविष्य
    Опубликовано: 1 час назад
  • अकलुजमध्ये भाजपचा राम प्रहर | Sushil Kulkarni | Analyser | Ram Satpute 3 часа назад
    अकलुजमध्ये भाजपचा राम प्रहर | Sushil Kulkarni | Analyser | Ram Satpute
    Опубликовано: 3 часа назад
  • Raj -Uddhav ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पहिला घाव | CM Devendra Fadnavis live 51 минуту назад
    Raj -Uddhav ठाकरेंच्या युतीवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पहिला घाव | CM Devendra Fadnavis live
    Опубликовано: 51 минуту назад
  • ШОКИРУЮЩАЯ ПРАВДА! ЖУКОВ ЗАЛИЛ ОДЕССУ КРОВЬЮ — ВСЕ МОЛЧАЛИ 22 часа назад
    ШОКИРУЮЩАЯ ПРАВДА! ЖУКОВ ЗАЛИЛ ОДЕССУ КРОВЬЮ — ВСЕ МОЛЧАЛИ
    Опубликовано: 22 часа назад
  • 1 день назад
    "पक्षाने माझी शक्ती कमी केली!" मुनगंटीवारांचा फडणवीसांना थेट इशारा?। Maharashtra Politics
    Опубликовано: 1 день назад
  • Walmik Karad अडकला, Santosh Deshmukh प्रकरणातील आरोप सिद्ध; Ujjwal Nikam यांनी सगळं सांगितलं 1 день назад
    Walmik Karad अडकला, Santosh Deshmukh प्रकरणातील आरोप सिद्ध; Ujjwal Nikam यांनी सगळं सांगितलं
    Опубликовано: 1 день назад
  • Jalna | Abdul Sattar तोडगा काढतील, Arjun Khotkar वर Kailas Gorantyal काय म्हणाले ? | Story Dot Com 1 час назад
    Jalna | Abdul Sattar तोडगा काढतील, Arjun Khotkar वर Kailas Gorantyal काय म्हणाले ? | Story Dot Com
    Опубликовано: 1 час назад
  • Обе Америки не строили, а откапывали - доказательства существования развитой цивилизации до Колумба 4 дня назад
    Обе Америки не строили, а откапывали - доказательства существования развитой цивилизации до Колумба
    Опубликовано: 4 дня назад
  • KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode 3 недели назад
    KBC में आया बोहोत तेज़ दिमाग़ वाला बच्चा, सवाल सुनते ही तुरंत दे रहा है जवाब l KBC New Episode
    Опубликовано: 3 недели назад
  • Jalgaon Election Result | ठाकरे गटाच्या लीलाताई चौधरी विजयी, गुलाबराव पाटलांना धक्का!N18V 1 день назад
    Jalgaon Election Result | ठाकरे गटाच्या लीलाताई चौधरी विजयी, गुलाबराव पाटलांना धक्का!N18V
    Опубликовано: 1 день назад
  • भालके, आवताडे शिवसेनेच्या नगराध्यक्षा ! | भाजप ला चेकमेट ? | पाहा भाषण आणि विश्लेषण 4 часа назад
    भालके, आवताडे शिवसेनेच्या नगराध्यक्षा ! | भाजप ला चेकमेट ? | पाहा भाषण आणि विश्लेषण
    Опубликовано: 4 часа назад
  • इसबावी प्रभाग ११ मध्ये क्रॉस वोटिंग रोखण्यात परिचारक समर्थकांना अपयश 2 часа назад
    इसबावी प्रभाग ११ मध्ये क्रॉस वोटिंग रोखण्यात परिचारक समर्थकांना अपयश
    Опубликовано: 2 часа назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5