У нас вы можете посмотреть бесплатно देवाचा एक हुकूम संपूर्ण गाव आणि देव गेले वेशीबाहेर | वायंगणी गावची गावपळण 2026 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
@swargiyakonkanvlogs नमस्कार, मित्रांनो मी पराग आणि तुमचे स्वागत आहे आपल्या "स्वर्गीय कोकण" या मराठी यूट्यूब चॅनेल वर असं कोकण जे माझ्या नजरेतून.. मित्रांनो वायंगणी गावच्या गावची डाळपस्वारी आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवली आहे. वांगणी गावची डाळप स्वारी झाल्यानंतर लगेचच देवपळण आणि गावपळण सुरू होते या देवपळणीमध्ये आणि गावपळणीमध्ये देवाच्या एका हुकूमावर संपूर्ण गाव रिकामी होतो. देवा सकट संपूर्ण गाव वेशीबाहेर थांबतो आणि तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी संपूर्ण गाव खाली केला जातो. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वांगणी गावची देवपळण आणि गाव पळण कशा पद्धतीने होते काय आहे परंपरा ग्रामस्थ कशा राहुट्या बांधून राहतात हे सर्व व्हिडिओच्या माध्यमातून अनुभवणार आहोत.. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि तर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूच सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील वायंगणी गावाच्या सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार... असंच प्रेम आणि आशिर्वाद कायम पाठीशी राहुदे हीच रामेश्वर चरणी प्रार्थना... wayangani Gavpalan 2026 स्वर्गीय कोकण मराठी यूट्यूब चॅनेल... श्री पराग नामदेव कुबल मु. पो. आचरा - पिरावाडी, ता. - मालवण, जि. - सिंधुदूर्ग. पिन कोड - 416614 Insta Handle https://www.instagram.com/swargiya_ko... Facebook Page https://www.facebook.com/swargiyaKonk... Thank You For Watching...