У нас вы можете посмотреть бесплатно Morya Song - तूच माझी आई देवा | तूच माझा बाप | 2011 Marathi Movie - Hit Ganapati song with Lyrics или скачать в максимальном доступном качестве, которое было загружено на ютуб. Для скачивания выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса savevideohd.ru
New Ganapati famous mp3 song, Ajay Atul music with Nasik Dhol, Avadhut Gupte from Morya movie Lyrics.... तूच माझी आई देवा तूच माझा बाप तूच माझी आई देवा तूच माझा बाप गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप चुकलेल्या कोकरा या वाट दाखवाया घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय काय वाहू चरणी तुझ्या माझे असे काय माझा श्वास ही तुझीच माया तुझे हात पाय कधी घडविसी पापे हातून कधी घडविसी पुण्य का खेळीसी खेळ असा हा सारे अगम्य तारू माझे पैलतीरी पार कराया या गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया हो ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच ठाई ठाई रूपे तुझी चराचरी तूच कधी होसी सखा कधी वैरी होसी तूच देवा तुला देवपण देती भक्तगण दानवांना पापकर्म शिकवितो कोण निजलेल्या पाखरांना सूर्य दाखवाया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया गणाधीशा भालचंद्रा गजवक्रा गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया