У нас вы можете посмотреть бесплатно टेंबे स्वामी महाराजांचे अद्भुत चरित्रामृत | जीवन बदलणाऱ्या कथा | Prakashji Velankar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
विषय: टेंबे स्वामी महाराजांचे अद्भुत चरित्रामृत | जीवन बदलणाऱ्या कथा | Prakashji Velankar 🔱 दत्त संप्रदायातील अनमोल दीक्षा अनुभव 🔱 विशेष पाहुणे: श्री. प्रकाश वेलणकर हा पॉड कास्ट फक्त जिवंत अनुभवाचे सत्य कथन आहे, सदगुरु बद्दलच्या भावना शिष्याने मांडल्या आहेत, यात कोणताही स्वार्थ दडलेला नाही आणि आर्थिक व्यवहार तर आजिबात नाही .... श्री वासुदेवानंद सरस्वती थोरले स्वामी महाराज यांचा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास संपर्क साधावा 🌹संपर्क : - श्री अशोक इंदुलकर (डोंबिवली) 99306 50767 कु.अनुश्री टिकेकर (डोंबिवली) - 8652187461 श्री आदेश मोरे (बदलापूर) - 96043 98604 श्री. दीपक देसाई (विले पार्ले - मुंबई) - 99675 30479 सौ. अपर्णा जोशी (पुणे) - 99603 71444 श्री अविनाश मेंढाळकर (पुणे) -99224 46152 श्री ओंकार दामले (पुणे) -98194 69112 सौ रजनी इंदुलकर (पुणे) - 98220 40 668 श्री राजन जाधव (पुणे) -98817 18002 कु. प्रिया पाठक (नाशिक) - 97676 94984 *सिन्नर, संगमनेर, धुळे, जळगाव, शहादा, नंदुरबार, संभाजीनगर. श्री आदिनाथ स्वामी 9689890909, मराठवाडा -नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव(उस्मानाबाद). श्री अनिकेत भागवत *7387079568. अमरावती श्री विवेक खर्डेनवीस (नागपूर) - 9372606339 श्री वैभव पांडे(नागपूर) *सौ सुचिता सावंत(चिपळूण) 9404180884 यासाठी पुढील निवेदन काकानी केले आहे || श्री गुरुशरणम् || विशेष सूचना: अनेकांची उत्सुकता पाहून काकांनी निवेदन प्रस्तुत केले आहे की, मी श्री प्रकाश वेलणकर स्वतः दीक्षा देत नाही किंवा आता दीक्षा देणारे कोणी समर्थ सतपुरूष माझ्या नजरेत नाहीत, तेव्हा दर्शकांनी स्वतः अधिकारी गुरूंचा शोध घ्यावा(ती व्यक्ती अधिकारी आहे की नाही याची खातरजमा नक्की करावी) किंवा कर्वे रोड, पुणे येथील "वासुदेव निवास" मठामध्ये वरच्या मजल्यावर प. पू. श्री गुळवणी महाराज यांची खोली आहे तेथे बसून महाराजांना अनन्य भावनेने शरण जावे आणि आपणच माझ्या दीक्षेची व्यवस्था करावी अशी विनवणी करावी,(कदाचित महाराज थोडा वेळ घेतील, वाटल्यास परीक्षा घेतील किंवा थोडी भक्ती/नामस्मरण करून घेऊन मग व्यवस्था करतील, परंतु आपण आपला संकल्प दृढ ठेवावा). आर्त भक्ताला महाराज कधीही अंतर देणार नाहीत असा माझा अनुभव आहे आणि ठाम विश्वास ही. मात्र होऊ घातलेल्या साधकाने अधिकारी व्यक्तीची प्रचिती आल्याशिवाय या मार्गावर पुढे जाऊ नये, कारण अधिकारी पुरुषाची प्रचिती ही नक्की येते- हे निर्विवाद सत्य आहे, आपण विश्वास ठेऊन थोडा धीर धरायला हवा. तेव्हा अनुभव घेऊनच दीक्षा घ्यावी आणि कोणत्याही भंपक बाजीला भुलू नये. श्री गुरुदेव दत्त 🙏🏼 🙏 🎙️ नमस्कार! आजच्या आपल्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत – श्री अशोककुमार गोविंदराव इंदुलकर लिखित एक अत्यंत प्रेरणादायी, भक्तिपर आणि जिवंततेने भरलेला ग्रंथ – "श्री थोरले स्वामीमहाराज चरित्रामृत" याबद्दल. हा ग्रंथ केवळ चरित्र नसून, हे आहे एक अमृतरूप जीवनदर्शन! श्री थोरले स्वामी महाराजांच्या अलौकिक जीवनप्रवासाचे, त्यागमय साधनेचे आणि भक्तिमार्गावरून चालणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शनाचे हे समृद्ध वर्णन आपल्याला त्यांच्या सान्निध्यात घेऊन जाते. या चरित्रामृतातून निघणारे अनेक अध्यात्मिक संदेश, प्रसंग, आणि अनुभव – आजच्या काळातही प्रत्येक साधकासाठी दीपस्तंभ ठरू शकतात. तर चला अनुभवूया – "श्री थोरले स्वामीमहाराज चरित्रामृत" या अद्वितीय ग्रंथाची अंतःस्पर्शी ओळख. अधिक माहिती साठी श्री प्रकाश वेलणकर यांच्या इमेल आयडी वर जरूर कनेक्ट करा. || श्री वासुदेवगुरूदत्तमहंम नमामि || श्री. प्रकाशजी वेलणकर यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा असेल, काही शंका विचारायच्या असतील किंवा एखादा प्रश्न विचारायचा असेल, तर त्यांच्या ई-मेल आयडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तिथे तुम्ही खालील माहिती पाठवू शकता: ✅ तुमचं नाव ✅ संपर्क क्रमांक ✅ आणि तुमचा प्रश्न त्यावरून प्रकाशजी स्वतः तुम्हाला संपर्क करतील. ही सुवर्णसंधी चुकवू नका! 🙏 धन्यवाद आणि पुढील भागासाठी जोडलेले राहा! Email id : [email protected] 🎧 या एपिसोडमध्ये जाणून घ्या: 🕉️ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांच्या जीवनातील अद्भुत घटना, त्यांचं तपश्चर्यायुक्त चरित्र, दत्त संप्रदायातील त्यांचं विशेष स्थान, आणि त्यांनी समाजाला दिलेला आध्यात्मिक संदेश! 🙏 योग, ज्ञान, आणि भक्ती यांचा संगम असलेल्या या चरित्रातून प्रेरणा घ्या आणि अनुभवा एक दिव्य प्रवास... 🕉️ दत्त भक्त, साधक, व आध्यात्मिक शोधात असलेल्यांसाठी हा अनुभव अमूल्य ठरेल. 📌 पाहा, ऐका आणि अनुभवा हा दिव्य प्रवास. 👍 जर तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर Like करा, 🔁 Share करा आपल्या आध्यात्मिक मंडळीत, ✅ आणि अजून असेच ज्ञानपूर्ण अनुभव मिळवण्यासाठी Subscribe करा आपल्या चॅनेलला – GyanJourney. #swami #dattaguru #dattatreya #datta #akkalkot #marathi #gulavnimaharaj #akkalkotswamisamarthmaharajkijai #gyanjourney #gurucharitra #guru #viralvideo