У нас вы можете посмотреть бесплатно "शिवकालीन युद्ध प्रशिक्षण शिबीर 2026" или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
*महाराष्ट्रात प्रथमच…!*🔥 🚩 *भव्य “शिव सप्ताह – जागर इतिहासाचा”*🚩 आयोजक : 🚩 शिवजन्मोत्सव सोहळा समिती दसक – पंचक – जेलरोड, नाशिक आणि 🚩 तुळजाभवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था 📍 पुणे, महाराष्ट्र (महाराष्ट्राची प्राचीन युद्धकला व इतिहास जतन व संवर्धन करणारी संस्था) 🏹 इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा अनोखा उपक्रम इतिहास केवळ वाचायचा नाही, तो अनुभवायचा, पाहायचा आणि जगायचा! शिवकालीन परंपरा, युद्धकला व इतिहासाचा भव्य संगम — एकाच मंचावर! ⚔️ *एकाच ठिकाणी पाहायला मिळणार*👇 🔸 शिवकालीन शस्त्र प्रदर्शन 🔸 शिव पुस्तक साहित्य प्रदर्शन 🔸 गडकोट व किल्ल्यांचे प्रदर्शन 🔸 ऐतिहासिक नाणी प्रदर्शन 🔸 मंदिरे व वीरगळ (Hero Stones) 🔸 छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुर्मिळ फोटो व पेंटिंग्स 🔸 मोडी लिपीतील ऐतिहासिक पत्रे 🔸 मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण 🔸 अभ्यासपूर्ण ऐतिहासिक व्याख्याने 📍 विशेष आयोजन स्थळ:- 🏟️ शस्त्र प्रदर्शन, शिव साहित्य प्रदर्शन व इतर सर्व प्रदर्शन छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर स्टेडियम, सागर आप्पा आढाव चौकाजवळ, इंदिरा गांधी पुतळ्यासमोर, आढाव नगर, दसक, जेलरोड, नाशिक रोड. 🗓️ दिनांक : ९ ते १५ फेब्रुवारी २०२६ ⏰ वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ७ 🤼 मर्दानी खेळ प्रशिक्षण: फक्त मुली व महिलांसाठी एक लाठी लेकीच्या मनगटाच्या बळकटीसाठी..! 📍 अमृत गार्डन, पंचक शिव रोड, पंचक 🗓️ दिनांक : ९ ते १५ फेब्रुवारी २०२६ ⏰ वेळ : दुपारी ४ ते सायंकाळी ६ 🎤 ऐतिहासिक व्याख्याने 🟠 ९ फेब्रुवारी -“छत्रपती शिवाजी महाराज की जय” का म्हणावे? 🟠 १० फेब्रुवारी- आजचा तरुण आणि छत्रपती शिवाजी महाराज 🟠 ११ फेब्रुवारी-छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती शस्त्रनीती 🟠 १२ फेब्रुवारी - हिंदवी स्वराज्यासाठी गनिमी काव्याने लढलेल्या नामशेष शस्त्रास्त्रांची गाथा 🟠 १३ फेब्रुवारी- आज छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा का आवश्यक आहे? 🟠 १४ फेब्रुवारी -हिंदवी स्वराज्याच्या राजधान्या 🟠 १५ फेब्रुवारी -हिंदवी स्वराज्यातील मावळ्यांचे बलिदान व्याख्याने आयोजन स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज इनडोअर स्टेडियम, सागर आप्पा आढाव चौकाजवळ, इंदिरा गांधी पुतळ्यासमोर, आढाव नगर, दसक, जेलरोड, नाशिक रोड. 🗓️ दिनांक : ९ ते १५ फेब्रुवारी २०२६ ⏰ वेळ : सायंकाळी ७ ते रात्री ९ ⭐ विशेष आकर्षणे ✔️ इतिहास डोळ्यासमोर जिवंत करणारे सत्र ✔️ अभ्यासक, संशोधक व इतिहासप्रेमींसाठी पर्वणी ✔️ युवक-युवतींसाठी प्रेरणादायी अनुभव ✔️ परंपरा, शौर्य आणि संस्कृतीचा उत्सव 🚩 इतिहास जपा… इतिहास जगा… 🚩 शिवरायांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा! आयोजक : 🚩 शिवजन्मोत्सव सोहळा समिती 2026-2027 दसक – पंचक – जेलरोड, नाशिक *अध्यक्ष :* श्री. कैलास मधुकर आढाव *शिवजन्मोत्सव सोहळा समिती* दसक – पंचक – जेलरोड "शिवकालीन युद्ध प्रशिक्षण शिबीर 2026" #mdfoundation @ marketing,management & promotion📱9552625961 🚩शिवकालीन शस्त्र प्रदर्शन....तसेच मर्दानी खेळ , व्याख्याने यांचे भव्य प्रदर्शन आयोन....... तुळजा भवानी मर्दानी खेळ प्रशिक्षण व सांस्कृतिक सेवा संस्था पुणे महाराष्ट्र, संपर्क 📱9552625961#इतिहासाचाजागर#shivsaptah2026#fortexhibition #tuljabhavanisanstha #NashikEvents #Veergal #CulturalHeritage#marathahistory #mardanikhel#भव्यशिवसप्ताह