У нас вы можете посмотреть бесплатно अशा पद्धतीने तयार करा साधा, सोप्पा आणि झटपट घरगुती व्हेज पुलाव | Veg Pulao Recipe In Marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Buy Meyer Pans: http://bit.ly/2DFyOBX [ Use Code: GS15 ] and get 15% Discount How To Make Simple Veg Pulao At Home | Veg Pulao Recipe | Pulao Recipe In Marathi OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli साहित्य - ७५० ग्रॅम बासमती तांदूळ , ½ कप फरसबी काप केलेली, ½ कप हिरवा वाटाणा, ½ कप गाजर काप केलेले, १०० ग्रॅम फ्लॉवर, १ tsp पुलाव मसाला, ४ तेज पत्ता, १५ काळीमीरी, २ मसाला वेलची, २ हिरव्या वेलची, ५ लवंग, ३" दालचीनी, २ चक्रीफूल, १०० ग्रॅम दही, ५ हिरव्या मिरच्या ( वाटणासाठी ), ४ हिरव्या मिरच्या काप केलेल्या, मूठभर कोथिंबीर, ½ कप ओले खोबरे, ४ कांदे उभे काप केलेले, १० लसूण पाकळ्या, २" आले, ३ tblsp तूप, ४ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ. कृती - प्रथम तांदूळ आणि भाज्या धुवून घ्यावेत. भाज्यांमध्ये २ tblsp दही आणि १ tsp मीठ घालून चांगले मिक्स करून ५०% पाणी न घालता शिजवावे. मिक्सर मध्ये लसूण पाकळ्या, आले, मिरच्या, मूठभर कोथिंबीर घालून, थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात तेल आणि तूप गरम करून त्यात अख्खा गरम मसाला ( ४ तेज पत्ता, १५ काळीमीरी, २ मसाला वेलची, २ हिरव्या वेलची, ५ लवंग, ३" दालचीनी, २ चक्रीफूल ) घालून परतावे. परतून झाल्यावर यात काप केलेल्या मिरच्या आणि कांदा घालून ५ मिनिटे परतावा. ५ मिनिटानंतर यात तयार केलेले वाटण घालावे आणि १० मिनिटे चांगले परतून शिजवावे. आता यात बासमती तांदूळ, ५०% शिजलेल्या सर्व भाज्या, पुलाव मसाला आणि २/३ tblsp दही घालून चांगले एकजीव करून घ्यावे. एकजीव झाले कि यात भाताच्या १" वर मावेल इतके उकळते पाणी घालावे. ( यात थंड पाण्याचा वापर करू नये.) आता यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले घोळून घ्यावे आणि वर झाकण न ठेवता १० मिनिटे मंद आचेवर शिजवावे आणि ५ मिनिटे वर झाकण ठेवून शिजवावे. ५ मिनिटांनी गरमागरम घरगुती पुलावचा आस्वाद थंडगार कोशिंबीरी सोबत घ्यावा. धन्यवाद ! #vegpulaorecipe #mixvegpulao #simplepulao If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad Follow Us On Facebook 👉 / gharcha.swaad For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com