У нас вы можете посмотреть бесплатно ३५ रुपयांपासून बसत्या साठी साडी 😱 | WHOLESALE SAREE | BHIWANDI или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
३५ रुपयांपासून बसत्या साठी साडी 😱 | WHOLESALE SAREE | BHIWANDI नमस्कार मित्रानो 🙏🏻 आज आपण आलो आहोत एका अस्या दुकाना मध्ये जिथे साडी ची किंमत फक्त ३५₹ रूपाण्यांन पासून सुरू होते . कल्याण भिवंडी रोड वर असलेल कल्याण टेक्स्टाइल मार्किट हे दुकान . तुम्ही बस्त्या साठी , स्वतःचा व्यवसाय साठी , लग्न समारंभा साठी, किवा इत्तर कोणत्याही समारंभा साठी साडी शोधत असाल तर ह्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या . तसेच पैठणी , कांजीवरम , सिल्क, कॉटन , जॉर्जर, शालू, सेमि पैठणी , नाववारी, सहावारी अश्या अनेक साड्या तुम्हाला पाहीला मिळतील . प्रतीक डिज़ाइनमध्ये तुम्हाला हवे तेवड्या क्वांटिटी मध्ये साड्या मिळतील . नवरी साठी शालू किवा करवली साठी सेमि शालू , देवाण घेवाण च्या साड्या , फैंसी साड्या ह्या सुद्धा इथे तुम्हाला पायल मिळतील . कल्याण टेक्स्टाइल मार्किट ह्या दुकानाला एकदा नक्की भेट द्या धन्यवाद 🙏🏻 Add - Shop No 1, Waheguru Building, Near Bharat Petrol Pump, Kalyan Bhiwandi Road . Gove Naka, Pimpalghar , Bhiwandi - 421311 9272185199 / 9970665962 Follow Me On Instagram : / abhisonalivlogs Facebook : / abhishek.more.501 मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा , शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद 🙏🏻😊 #saree #kalyan #bhiwandi #kalyantextilemarket #sareemarket #sarees #sareeshopping #sareeshop #wholesalesarees #onlineshopping #abhisonalivlogs #basta #sareecollection #shoppingvlog #marathivlogs #cottonsarees