Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी | Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari | अखंड रामकृष्णहरी जप в хорошем качестве

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी | Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari | अखंड रामकृष्णहरी जप 7 месяцев назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी | Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari | अखंड रामकृष्णहरी जप

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी | Ram Krishna Hari Jay Jay Ram Krishna Hari | अखंड रामकृष्णहरी जप बाळकृष्ण दादा वसंतगडकर ‪@InfinityBhaktiIndia‬ #vitthal #pandurang #hindu #mauli #ramkrushnahari #sanatandharma Subscribe - https://bit.ly/InfinityBhakti संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना स्वप्नदृष्टान्त होऊन 'राम कृष्ण हरी' हा मंत्र मिळाला. या मंत्रातील हे तीन शब्द काय सुचवतात? गवाक्षांतून पहाटेचा वारा आत येत होता. इंदायणीची पुण्याई त्याच्याबरोबर माघाचा गारवा आणत होती. तुकोबा गडद झोपेत होते. सुंदर स्वप्न पडत होतं. तुकोबा गंगास्नानाला निघाले होते आणि दिव्य सत्पुरुष त्यांच्यावर कृपेचा वर्षाव करत होते. गुरुपरंपरा कथन करून त्यांनी तुकोबांना, 'राम कृष्ण हरी' या मंत्राची दीक्षा दिली. 'राम कृष्ण हरी' हा वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र. परमार्थांची गुरुकिल्ली हाती आली. पाठीवर आशीर्वादाचा हात फिरला. स्वप्नातही महाराजांच्या अंगी काटा फुलून आला, नेत्र पाणावले. कंठ भरून आला. शुद्ध सत्त्वगुणांनी हातपाय कंप पावू लागले. गाभाऱ्यात नंदादीप तेवत होता. विठ्ठल-रखुमाईंच्या मूतीर् मंद प्रकाशात उजळून निघाल्या होत्या. त्यांच्या साक्षीने भक्त तुकोबांना नवे नवे साज मिळत होते. तुकोबा घडत होते. गुरुपुत्र म्हणून त्यांना मान्यता मिळाली. बाबाजी चैतन्य यांनी 'राम कृष्ण हरी' हा मंत्र दिला.

Comments