У нас вы можете посмотреть бесплатно श्रीगुरु तात्यासाहेब वासकर महाराज पुरस्कार पू.बाबामहाराज सातारकर यांना असा कार्यक्रम पुन्हाहोणेनाही или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वारकरी सांप्रदामध्ये पुरस्काराची प्रथा ही प्रथमतः श्री संत सेवा संघ सातारा यांचे मार्फत सन १९९८ रोजी सुरु झाली. कार्तिक शुध्द द्वादशीच्या पवित्र पर्वकाळी सर्व वारकरी मान्यवर फडकरी ,मठकरी, दिंडिकरी ,विविध वारकरी शिक्षण संस्था,आणि सांप्रदायातील तज्ज्ञ अधिकारी यांच्या उपस्थितीत,चैतन्यसद्गुरु वै.आबासाहेब वासकर महाराजांच्या फडावर हा मानाचा वारकरी पुरस्कार श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी प्रारंभ झाला. जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज चैतन्यसद्गुरु वै.ह.भ.प.तात्यासाहेब महाराज वासकर यांचे नावे सुरु करण्यात आलेला प्रथम पुरस्कार वारकरी सांप्रदायाची पताका ज्यांनी सातासमुद्रापार पोहोंचवली असे श्रीगुरु वासकर महाराजांचे अनुयायी पूज्य श्री. बाबामहाराज सातारकर यांना तत्कालीन करवीर पीठाधिश्वर शंकराचार्य पूज्य श्री. विद्याशंकर भारतीजी महाराज यांच्या शुभहस्ते आणि श्रीगुरु ह.भ.प.विठ्ठल महाराज वासकर ( मा.न्यायमूर्ती ) यांचे अध्यक्षतेखाली व वारकरी सांप्रदायतील अधिकारी यांचे उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख उपस्थिती - वै.बाळासाहेब बडवे ,वै.वा.ना.उत्पात, वै.निवृत्त महाराज हांडे,वै.श्रीगुरु तुकाराम महाराज वासकर ,वै.पुंडलिक महाराज वेळूकर,महामंडलेश्वर आचार्य श्री. रामकृष्णदास लहवितकर महाराज,आदरणीय श्री. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, मृदंगमहर्षी वै.तुकाराम शेट्ये,गायनाचार्य वै.वसंतराव गुरुजी, गुरुवर्य श्री. नामदेव महाराज वासकर,गुरुवर्य श्री. एकनाथ महाराज वासकर, गायनाचार्य श्री. हरिभाऊ रिंगे, श्री.चिन्मय महाराज सातारकर, संत सेवा संघाचे सर्व पदाधिकारी ,वासकर महाराजांचे हजारो अनुयायी भक्त मंडळी, सूत्रसंचलन - महंतश्री प्रमोदजीमहाराज जगताप पखवाज वादन- मृदंगाचार्य श्री. मदनराव कदम श्री. दिलीपराव वाघमारे तबला वादन - वै. गुलाबराव सणस ब्रह्मनाद युट्यब चॕनल ९४२३२६३८३९ सूचना - आमच्या परवानगी शिवाय ब्रह्मनाद युट्यूब चॕनलवरील कोणताही व्हिडीओ डाऊनलोड करुन त्याचा गैरवापर करु नये.कायदेशीर कारवाई करण्यात येईल .