У нас вы можете посмотреть бесплатно मऊलुसलुशीत मंदिरातील प्रसाद "सात्विक खिचडी" iskcon temple prasad khichadi in cooker भंडारेवाली खिचडी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इंडस व्हॅली कुकर घ्यायचा असेल किंवा इतर कोणतीही भांडी घ्यायची असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि PRIYAKITCHEN नावाचं कूपन कोड वापरा म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल 👇👇👇👇👇👇👇👇 THE INDUS VALLEY🤩💚 Get up to 40% discount + Extra 12%off USE CODE- PRIYAKITCHEN Products used in the video: ➡️Tri-ply Stainless Steel Pressure Pan - https://www.theindusvalley.in/product... 💚🤩SHOP BESTSELLERS: https://www.theindusvalley.in/?ref=yt... साहित्य व प्रमाण (3..4.. लोकांना पुरेल असे प्रमाण) एक वाटी तांदूळ एक वाटी मूग डाळ 10 वाट्या पाणी दोन टेबलस्पून साजूक तूप दोन टेबलस्पून तेल पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी पाच ते सहा काळीमिरी तीन ते चार लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची दोन लहान हिरव्या वेलच्या एक ते दोन तमालपत्र एक चमचा बडीशेप एक चमचा कुटलेले धने एक जावंत्रीचा तुकडा एक स्टार फुल एक लाल सुकी मिरची एक हिरवी मिरची 8..10..कढीपत्त्याची पाने पाव चमचा हिंग आवडीप्रमाणे भाज्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धने पूड पाव चमचा गरम मसाला पावडर चवीपुरते मीठ वरून खिचडीला फोडणी देण्यासाठी एक टेबलस्पून साजूक तूप एक ते दोन लाल सुक्या मिरच्या पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा कश्मिरी मिरचीचे लाल तिखट भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर #masalakhichdi #iskcontemplekhichdi #isckontempleprasadkhichdibypriyaskitchen #dalkhichadibypriyaskitchen #iskcontempleprasadam #priyaskitchen #bhandarewalikhichadi #mandiratilprasadachikhichadi #yourfoodlab #bristihomekitchen #saritaskitchen #iskcontemple