У нас вы можете посмотреть бесплатно इंडी चॅट | अंधश्रद्धा: भासमान आणि वास्तव । Why do we believe superstition । Raju Parulekar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Podcast #Superstition #Faith आजच्या जगात मूळ धार्मिक विचाराहूनही मोठे झालेले लोक म्हणजे अनेकविध बाबा आणि बुवा. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, मानवी मन आणि अशाप्रकारच्या श्रद्धांची जागा, याबाबत सखोल चर्चा करत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर. व्हिडियोमधील पेंटिंग, हे चित्रकार हृषीकेश मोघे यांनी चितारलेली, कॅनव्हासवरील ऍक्रिलिक रांगांमध्ये साकारलेली अस्सल कलाकृती आहे. ती खरेदी करून वा भेट देऊन आपण इंडी जर्नलला सहकार्य करू शकता. खरेदी करण्यासाठी ईमेल करा: [email protected] कॅमेरा ह्रिषीकेश मोघे संकलन व निर्मिती प्रथमेश पाटील आम्हाला आमच्या पत्रकारितेसाठी पैसे देण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/SupportIndieJournal इंडी रेडिओ आमचं ऍप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा: https://bit.ly/GetIndieRadio For more stories, visit our website https://www.indiejournal.in Follow Indie Journal on social media: Facebook: / indiejournal Instagram: / indiejournal.in Twitter: / indiejmag