У нас вы можете посмотреть бесплатно सोयाबीन पेक्षा उडीद भारी !!! सध्याचे बाजारभाव आणि उत्पादन खर्च तपासा आणि तुम्हीच ठरवा !!! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उडीद पिकातून सोयाबीन पेक्षा दुप्पट पैसे मिळू शकतात !!! उडीद आणि सोयाबीन उत्पन्नाची तुलना , शेतकऱ्याचा एक अनुभव. अरुण अंगद जेवे रा. वडगाव (जहागीर) ता. कळंब जि. धाराशिव मोबाईल नंबर ७७४१९३७८४० हे मागील तीन वर्षापासून सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून उडीद या पिकाची लागवड करत आहेत , उडीद हे पीक पूर्वी धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. उडीद पिकांमधून एकरी एक लाख रुपये तेही कमी खर्चात, कमी कष्टात आणि कमी कालावधीमध्ये मिळतात हे त्यांच्याच तोंडून ऐका . अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा. https://dnyanachisheti.com/product-de... __________________________________________________________________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या https://dnyanachisheti.com/ FOLLOW US ON: Youtube Channel: / @dnyanachisheti Facebook Page: / dnyanachishetii Instagram: / dnyanachisheti #dnyanachisheti #organiccarbon #agriculture #ankushbarade #farmer #healthy #profitable #natural #residuefree #sheti #natural #kobi #100%