У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील कातळावर सापडली कोरलेली प्राचीन विहीर । एक सुंदर गाव" त्रिंबक "। बांदिवडे ते त्रिंबक प्रवास или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील कातळावर सापडली कोरलेली प्राचीन विहीर । एक सुंदर गाव" त्रिंबक "। बांदिवडे ते त्रिंबक प्रवास कोकणातील कातळावर आणि कातळा खाली खूप रहस्य लपलेली आहेत , काही रहस्यमय गोष्टी जंगलात लपलेल्या आहेत . या सर्व गोष्टी ,पुरातन वास्तू , ऐतिहासिक प्राचीन विहिरी , कटाळशिल्प जर समोर आली तर नक्कीच कोकणचा इतिहास बदलेल कोकण ला एका नवीन नावाने पण ओळखलं जाईल त्यामुळे अश्या काही गोष्टी , वास्तू , विहिरी आणि ऐतिहासिक पुरातन ठेवा जर तुमच्या गावात असेल तर नक्की मला सांगा आणि तुम्ही वास्तू चे जतन करण्याचा प्रयत्न करा हा आपला इतिहास आहे आणि तो आपण जपला पाहिजे हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास कोकण ला आहे आणि तो सर्वांसमोर आलाच पाहिजे वलॉग मध्ये पाहणार आहोत 1) पावणाई भगवती देवीचं मंदिर ( बांदिवडे) 2) सातेरी , रामेश्वर मंदिर ( त्रिंबक ) 3) त्रिंबक ,बांदिवडे गाव 4) गावातील शाळा , परिसर आणि निसर्ग 5) कातळात कोरलेली प्राचीन विहीर वरील सर्व आपण या वलॉग मध्ये पाहणार आहोत हे सर्व दाखवणं पण गरजेचं होतं , ही विहीर ज्या गावामध्ये आहे ते गाव तिकडची ग्रामदेवता , मी केलेला प्रवास हे सर्व दाखवणं गरजेचं होतं नक्कीच तुम्हाला हा वलॉग आवडेल आवडल्यास#like करा #subscribe करा #share करा My vlogging setup - Gorrila Tripod - https://amzn.to/3qhz135 Selfie stick with tripod - https://amzn.to/3ecdEOs Mic1 - https://amzn.to/3kONhz3 Mic 2 - https://amzn.to/3bibBpU Vlogging Mobile - https://amzn.to/3ec0m4n Tripod - https://amzn.to/2O5aRf1 Follow us - Email - [email protected] Instagram / sanchitthakurvlogs__ Facebook - / sanchitthakurvlogs #कोकणातीलविहीर #प्राचीनविहीर #कोकण #कोकणगाव #कोरलेलीविहीर #गाव